अभिजित दीपके यांनी आमच्या पक्षात यावे; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची ऑफर
चिपळूण: देशभरातील तरुणांना संघटित करून आंदोलन करणारे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी आमच्या पक्षात प्रवेश करावा, अशी खुली ऑफर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. चिपळूण दौऱ्यावर…
