Tag: police station

दापोली पोलीस ठाण्यात मुलाने 70 वर्षीय आईवर जमिनीच्या वादातून केला हल्ला

दापोली : येथे घडलेली ही घटना अत्यंत धक्कादायक आणि असामान्य आहे, कारण ती थेट पोलीस ठाण्यासारख्या सुरक्षित ठिकाणी घडली. या प्रकरणात एका 70 वर्षीय महिलेवर तिच्याच मुलाने हल्ला केला, ज्यामुळे…

दापोलीत घरगुती हिंसाचार प्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

दापोली : विवाहितेचा छळ, ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पतीसह सासू-सासऱ्या विरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुदस्सर शाबुद्दीन चिपळुणकर (पती, २१), शहाबुद्दीन जाफर चिपळुणकर (वय ७०), फिरोजा…

प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच काढला पतीचा काटा, दोघे अटकेत

दापोली : पत्नी नेहा बाक्करनं आपल्या प्रियकराच्या मदतीने पती निलेश बाक्करचा खून करून दापोलीमध्ये खळबळ माजवून दिली आहे. पोलीसांनी वेगवान तपास करत दोन्ही संशयीत आरोपींना अटक केली आहे. याबद्दल सविस्तर…

पोलीस स्टेशनमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग करणं गुन्हा नाही, वर्धा पोलीसांनी दाखल केलेला गुन्हा उच्च न्यायालयाकडून रद्द

मुंबई : पोलीस स्‍टेशन ही जागा ‘गोपनीयतेच्‍या कायद्यांतर्गत’ (ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट) प्रतिबंधित केलेलं ठिकाण नाही, असं स्पष्ट करत पोलीस स्‍टेशनमध्ये व्‍हिडीओ रेकॉर्डिंग केल्याबद्दल दाखल केलेला गुन्हा मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या नागपूर…

दापोलीत दारू पिऊन मित्राचं डोकं फोडलं, गुन्हा दाखल

दापोली : पार्टीसाठी बसलेल्या मित्रानं टिव्ही लावण्यावरून वाढदिवस असलेल्या मित्राचंच डोकं पाईपनं फोडल्याची घटना समोर आली आहे. दापोली पोलीस स्टेशनमध्ये गिम्हवणे येथील माणिक आवटी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

निशा जाधव आता खेड पोलीस निरीक्षक

रत्नागिरी : खेड(khed)मध्ये देवरुखच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव Nisha Jahav यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आ. रामदास कदम यांच्या मागणीनंतर पो. नि. सुर्वणा पत्की यांची जिल्हा बदली झाल्यानं खेडची जागा…

रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यामध्ये कोरोना

रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये सतत वाढत आहे. शहर पोलीस ठाण्यातही आता कोरोना दाखल झाला आहे. शहर पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीसालाकोरोनाची झाल्याचं स्पष्ट झालं आहे. मंगळवारी रात्री…