Tag: my kokan

यशस्वी वाटचाल: यू. ए. दळवी इंग्लिश मीडियम हायस्कूलचा १०० टक्के निकाल

दापोली : मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित यू. ए. दळवी इंग्लिश मीडियम हायस्कूलने दहावीच्या परीक्षेत देदीप्यमान यश संपादन करत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. या शाळेतील एकूण १०६ विद्यार्थी…

अझीझ मुल्ला पब्लिक स्कूलची सलग सातव्या वर्षी १०० टक्के निकालाची परंपरा

दापोली: दापोली येथील रोगे कॅम्पस, हिंद एज्युकेशन सोसायटी संचालित अझीझ मुल्ला पब्लिक स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजने यंदाच्या एसएससी बोर्ड परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. शाळेच्या स्थापनेपासून सलग…

दापोली समर सायक्लोथॉनच्या नवव्या पर्वाचा उत्साहात समारोप; १०० हून अधिक सायकलस्वारांचा सहभाग

दापोली : सायकल संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नागरिकांमध्ये आरोग्याप्रति जागरूकता निर्माण करण्यासाठी दापोली सायकलिंग क्लबतर्फे आयोजित ‘दापोली समर सायक्लोथॉन २०२६’ (सिझन ९) ही स्पर्धा ९ आणि १० मे रोजी उत्साहात…

दापोलीच्या नॅशनल हायस्कूलची मोठी झेप; अशफाक खान यांच्या मार्गदर्शनाखाली १० विद्यार्थ्यांनी मिळवले कृषी विज्ञानात पैकीच्या पैकी गुण

दापोली: शहरातील नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कृषी विज्ञान व तंत्रज्ञान विषयात ऐतिहासिक निकाल लावत यशाची नवी उंची गाठली आहे. या परीक्षेत शाळेच्या १० विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण…

तमिळनाडूत सत्तास्थापनेसाठी विजयच्या टीव्हीकेचा 120 आमदारांच्या पाठिंब्याचा दावा

चेन्नई: तमिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर सत्तासंघर्षाला वेग आला असून, सी. जोसेफ विजयच्या नेतृत्वाखालील तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाने सरकार स्थापनेसाठी १२० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. २३४ सदस्यसंख्या असलेल्या तमिळनाडू…

प्रसिद्धी पत्रक: कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचा ‘वर्षा’वर धडक मोर्चा; शिवसेनेची (यूबीटी) घोषणा

मुंबई: अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे कोकणातील आंबा व काजू बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले आहे. या हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई मिळावी, या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या…

संतोषभाई मेहता इंग्लिश मीडियम स्कूलचे दहावीच्या निकालात दैदिप्यमान यश; आर्या पांगारकर दापोली तालुक्यात प्रथम

दापोली : ज्ञानदीप दापोली संचालित संतोषभाई मेहता इंग्लिश मीडियम स्कूलने दहावीच्या निकालात आपली उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेत आर्या पांगारकर हिने ९५.२०% गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक…

वीरेश्वर विद्यालय विरसईचा दहावीचा निकाल १०० टक्के; करीना तटकरे विद्यालयात प्रथम

दापोली: माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वीरेश्वर विद्यालय विरसईने १०० टक्के निकालाची दैदिप्यमान परंपरा…

नॅशनल हायस्कूल दापोली चा निकाल शंभर टक्के: जिया जमीर जमादार ९४.८० टक्के गुण घेत प्रथम

दापोली : मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज दापोली चा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. प्रशालेने आपली यशाची परंपरा कायम ठेवली आहे. दहावीच्या परीक्षेत प्रशालेतील…

सागरी जीवशास्त्र संशोधन केंद्राला दापोलीतील पत्रकारांची भेट: मत्स्यव्यवसाय विकासावर चर्चा

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत येणाऱ्या रत्नागिरी येथील सागरी जीवशास्त्र संशोधन केंद्र (MBRS), झाडगाव येथे गुरुवारी दापोलीतील १६ पत्रकारांनी विशेष प्रक्षेत्र भेट दिली. दक्षिण कोकण किनारपट्टीवरील मत्स्यव्यवसाय…