कोकण किनारपट्टीवरील पाच समुद्रकिनाऱ्यांची ‘ब्लू फ्लॅग’ प्रमाणपत्रासाठी निवड, दापोलीतील लाडघरचाही समावेश
दापोली: महाराष्ट्रातील किनारी पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि शाश्वत पर्यटनाचा विकास करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या अंतर्गत रायगड, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची जागतिक स्तरावर नामांकित असलेल्या…
