Tag: my kokan

दापोलीतील हर्णै गावात घडलेल्या घटनेनंतर पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; पोलीस अधीक्षकांनी केली घटनास्थळाची पाहणी, नागरिकांना शांततेचे आवाहन

दापोली : तालुक्यातील किनारपट्टीवरील हर्णै गावात घडलेल्या घटनेमुळे परिसरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने तत्परता दाखवली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक…

रत्नागिरीचा काजू प्रक्रिया प्रकल्प जिल्ह्यातच होणार; कोल्हापूरला प्रकल्प गेल्याची केवळ अफवा

रत्नागिरी: कोकणातील काजू उत्पादन आणि त्यावरील प्रक्रिया उद्योगांवरून सध्या सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित काजू प्रक्रिया प्रकल्प शेजारील कोल्हापूर जिल्ह्यात वर्ग करण्यात आल्याची चर्चा…

अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ दापोली शाखेतर्फे भजन कलावंत मार्गदर्शन व सहविचार सभा उत्साहात संपन्न

दापोली: अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्य शाखा दापोली यांच्या वतीने बुधवारी (२७ मे) जालगाव येथील श्री शैल मंगल कार्यालय येथे भजन कलावंत, भजनप्रेमी व रसिक यांच्यासाठी मार्गदर्शन व…

पहिला ‘पंडित खावर’ पुरस्कार साहित्यिक इक्बाल मुकादम यांना प्रदान

दापोली (प्रतिनिधी): साहित्य, संस्कृती आणि सामाजिक जाणिवांचा सुरेख संगम घडवणाऱ्या साहित्यिक इक्बाल मुकादम यांना प्रतिष्ठेचा पहिला ‘पंडित खावर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. साहित्य क्षेत्रात अनेक दशकांपासून सातत्याने सुरू असलेल्या त्यांच्या…

मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा टोलनाका बंद करण्यासाठी ३१ मे रोजी तीव्र आंदोलन

रायगड: मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा टोलनाका कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीसाठी आता कोकणकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. टोलनाक्याच्या जाचातून मुक्तता मिळवण्यासाठी गेल्या २५ मे पासून याठिकाणी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. मात्र,…

हर्णै-पाळंदे वाडीत मुलभूत सुविधांचा वानवा; २१ दिवसांनंतर पाणी, तर वीज आणि रस्त्यांच्या दुर्दशेमुळे ग्रामस्थ व व्यावसायिक हवालदिल

दापोली : तालुक्यातील हर्णै परिसरातील पाळंदे वाडीत तब्बल एकवीस दिवसांनंतर नळाला पाणी आल्याने पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची भीषण वणवण होत आहे. स्वातंत्र्याला इतकी वर्षे उलटूनही येथील परिस्थिती १९४७ सालासारखीच मागासलेली वाटत…

कोल्हापूरच्या ‘करवीर हायकर्स’ची एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहीम यशस्वी

रत्नागिरी: कोल्हापूरच्या ‘करवीर हायकर्स’च्या सात सदस्यांनी अत्यंत प्रतिकूल हवामानाचा आणि खडतर मार्गाचा सामना करत समुद्रसपाटीपासून ५३६४ मीटर उंचीवर असलेली ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ मोहीम नुकतीच यशस्वीपणे पूर्ण केली. यामध्ये रत्नागिरीचे उपजिल्हा…

दापोलीत महावितरणच्या भोंगळ कारभाराविरुद्ध संताप; सर्व व्यावसायिक आणि उद्योजकांचा कार्यालयावर धडक मोर्चा

दापोली : तालुक्यातील महावितरणच्या भोंगळ, अकार्यक्षम आणि बेजबाबदार कारभाराला कंटाळून आता स्थानिक व्यावसायिक तीव्र आक्रमक झाले आहेत. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे पर्यटन व्यावसायिक, फळ प्रक्रिया उद्योजक…

दापोली आणि खेड तालुक्यात नवीन विद्युत उपकेंद्रांसाठी राज्यमंत्री योगेश कदम यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई/दापोली : दापोली, खेड आणि मंडणगड तालुक्यातील वाढत्या विजेच्या समस्येकडे लक्ष वेधत राज्यमंत्री योगेश कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून नवीन विद्युत उपकेंद्रांची मागणी केली आहे. या भागातील…

दापोलीत सततच्या वीजपुरवठा खंडित होण्यावरून व्यावसायिक आणि नागरिकांचा संतापाचा भडका; महावितरण विरोधात उग्र आंदोलनाचा इशारा

दापोली: दापोली परिसरातील सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक आणि व्यावसायिक प्रचंड त्रस्त झाले असून, महावितरणच्या हलगर्जी कारभाराविरोधात उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दापोली कोंड येथील महावितरण कार्यालयावर येत्या…