जेसीआय दापोली आणि कोकण कृषी विद्यापीठात सामंजस्य करार; विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी नवे पाऊल
दापोली : युवकांचे व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्व प्रशिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि समाजोपयोगी उपक्रमांना चालना देण्याच्या उद्देशाने जेसीआय दापोली आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.…
