Tag: my kokan

विद्यार्थी महाविद्यालयाच्या नावाचा लौकिक नक्कीच वाढवतील – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड

मंडणगड : ‘लोकनेते गोपिनाथजी मुंडे व पद्मश्री कर्मवीर दादा इदाते यांनी आपापल्या क्षेत्रात उतुंग कामगिरी बजावली आहे. ही दोन्ही नावे लाभलेल्या महाविद्यालायातील विध्यार्थी आपल्या महाविद्यालायाच्या नावाचा लौकिक नक्कीच वाढवतील, असा…

दापोली तेरेवायंगणी येथे कृषी दिन उत्साहात

दापोली : हरीतक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृषी दिन व शेतकरी मेळावा जि.प. मराठी शाळा तेरेवायंगणी ता.दापोली येथे उत्साहात पार पडला. सकाळी 10.00…

दापोली लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी लायन केतन वणकर

सचिवपदी ला.समीर कदम तर खजिनदार ला.अतुल मेहता दापोली : लायन्स क्लब दापोलीची कार्यकारिणी सभा नुकतीच दापोली येथील लायन्स क्लब कार्यालयातील कै डॉ प्रशांत मेहता सभागृहात पार पडली. यावेळी वर्ष 2023-24…

दादा इदाते : माझे पितामह गुरुवर्य

माझे पितामह गुरुवर्य पद्मश्री कर्मवीर दादासाहेब इदाते सर 2 जून 2023 रोजी 75 व्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत, याचा सार्थ अभिमान मला होत आहे. या अमृत महोत्सवी वर्षा…

कृषी विद्यापीठाच्या नवनियुक्त कुलगुरूंचे स्वागत आणि मावळत्या कुलगुरूंना शुभेच्छा

दापोली – ‘विद्यापीठात काम करीत असताना नेहमी सकारात्मक दृष्टिकोन बाळगा, अनेक विचार तुमच्यापर्यंत पोहोचत असतात, त्यातील योग्य तो विचार धारण करा, त्या विचारांचा ध्यास बाळगा आणि सगळयांनी एकत्रितपणे काम करा…

रमजान गोलंदाज यांची शासनाच्या जिल्हा ग्राहक संरक्षण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून निवड

पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी दिल्या शुभेच्छा रत्नागिरी तालुक्यातील उक्षी गावाचे सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते, नवनिर्मिती फाउंडेशन उक्षीचे संस्थापक अध्यक्ष आणि पत्रकार रमजान गोलंदाज यांची शासनाच्या ग्राहक सरक्षण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून…

काजू बी साठी तातडीने हमीभाव जाहीर करा, राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई: काजू बी चे दर घसरल्यामुळे कोकणातील शेतकरी अडचणीत आला आहे. सध्या 100 ते 110 रूपयांपर्यंत ‘काजू बी’ला दर मिळत आहे. शेतकऱ्यांचा या मुळे प्रचंड नुकसान होत आहे. कोकणातील काजू…

दापोलीतील राष्ट्रवादी काँगेसच्या नगरसेवकाच्या मुलाला अटक

रत्नागिरी : दापोली नगरपंचायतीतील राष्ट्रवादीचे नगरसेवक अन्वर रखांगे यांचे पुत्र फैजान रखांगे यांना रत्नागिरी जिल्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. जिल्ह्यात विविध…

राज्यस्तरीय मूट कोर्ट स्पर्धेत सिद्धयोग विधी महाविद्यालयाचे यश

खेड : रत्नागिरी येथील भागोजी कीर विधी महाविद्यालयात नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय मूट कोर्ट स्पर्धेत खेडमधील शिवतेज संस्थेच्या सिद्धयोग विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्तम मेमोरियलचे पारितोषिक पटकावले.

दापोलीतील महावितरणच्या अभियंत्याला 50 हजारांची लाच घेताना अटक

दापोली : महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्याला ठेकेदाराकडून ५० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं आज दापोली येथे रंगेहात पकडले आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे…