Tag: Devendra Fadnavis

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना’त गुहागरच्या खामशेत ग्रामपंचायतीला राज्यात द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार

गुहागर : शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, पारदर्शक कारभार आणि लोकाभिमुख उपक्रमांच्या जोरावर गुहागर तालुक्यातील खामशेत ग्रामपंचायतीने ग्रामविकासात उल्लेखनीय कामगिरी करत संपूर्ण महाराष्ट्रात जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज…

कोकणच्या विकासाला नवी दिशा: रायगडमधील दिघी येथे २७ हजार कोटींच्या गुंतवणुकीतून देशातील सर्वात मोठे ग्रीनफिल्ड शिपयार्ड उभारणार

रायगड: कोकणातील सागरी विकासाला आणि देशाच्या जहाजबांधणी क्षेत्राला ऐतिहासिक गती देणारा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रालयात पार पडला. रायगड जिल्ह्यातील दिघी येथे देशातील सर्वात मोठे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह म्हणजेच शिपबिल्डिंग क्लस्टर…

भाजपा महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिणचा मंगळागौर सोहळा उत्साहात संपन्न; वर्षा ढेकणे यांच्या नियोजनाचे सर्वत्र कौतुक

रत्नागिरी: भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिणच्या वतीने आयोजित भव्य मंगळागौर स्पर्धा व सांस्कृतिक सोहळा मोठ्या उत्साहात आणि दणक्यात संपन्न झाला. रत्नागिरी जिल्ह्यात महिलांसाठी एवढ्या भव्य स्वरूपात आयोजित करण्यात…

रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या लढाईत अखेर भरत गोगावले यांची सरशी; दोन वर्षांनंतर तिढा सुटला

मुंबई: राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन जवळपास दोन वर्ष झाल्यानंतर अखेर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला असून शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी या स्पर्धेत बाजी मारली आहे. सामान्य…

खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

मुंबई: खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छिमारांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत मच्छिमारांना अत्याधुनिक सॅटेलाइट फोन उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र…

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरीत ‘देवाभाऊ कृषी माऊली सोहळा’; महिला शेतकऱ्यांना कृषी किट आणि माती चाचणीचे मार्गदर्शन

रत्नागिरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप महिला मोर्चाच्या वतीने रत्नागिरी दक्षिण येथे ‘देवाभाऊ कृषी माऊली सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने आणलेल्या महिला शेतकरी बिलाच्या…

अणुऊर्जा प्रकल्पासाठी कोणतीही जागा अद्याप निश्चित नाही – मुख्यमंत्री

रत्नागिरी : जिल्ह्यातील पूर्णगड, मेर्वी तसेच बारसू आणि देवगड येथे अणुऊर्जा प्रकल्प उभारला जाणार असल्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महत्त्वपूर्ण खुलासा करत विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. राज्य…

दापोली आणि खेड तालुक्यात नवीन विद्युत उपकेंद्रांसाठी राज्यमंत्री योगेश कदम यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई/दापोली : दापोली, खेड आणि मंडणगड तालुक्यातील वाढत्या विजेच्या समस्येकडे लक्ष वेधत राज्यमंत्री योगेश कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून नवीन विद्युत उपकेंद्रांची मागणी केली आहे. या भागातील…

रितेश देशमुख यांची एसटी महामंडळाच्या सदिच्छा राजदूतपदी नियुक्ती

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कार्याची व्यापक प्रसिद्धी आणि रस्ता सुरक्षा अभियानाच्या जनजागृतीसाठी प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख यांची ‘सदिच्छा राजदूत’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईतील मंत्रालय येथे…

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा

मुंबई : नाशिकमधील स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु अशोक खरात ऊर्फ ‘कॅप्टन खरात’ याला बलात्कार आणि महिलांच्या शोषणाप्रकरणी अटक झाल्यानंतर हे राजकीय वादळ निर्माण झाले. या प्रकरणाचे धागेदोरे राज्य महिला आयोगापर्यंत पोहोचल्याने…