Tag: Dapoli

सुनीता बेलोसे यांच्या ‘काव्यलीला’चे वराडकर बेलोसे महाविद्यालयात प्रकाशन

दापोली : आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशन, दापोली संचलित वराडकर बेलोसे महाविद्यालयात गुरुवारी, १७ एप्रिल २०२५ रोजी सुनीता दिलीप बेलोसे लिखित ‘काव्यलीला’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा उत्साहपूर्ण आणि उत्सवी वातावरणात…

व्हीडीएस परीक्षेत आंजर्ले नं.१ शाळेचे सुयश

दापोली- दापोली पंचायत समितीचा शैक्षणिक उपक्रम असलेल्या व्हीजन दापोली शिष्यवृत्ती परीक्षेत दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा आंजर्ले नं.१ने घवघवीत यश संपादन केले असून या शाळेचे दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत…

दापोलीच्या पाजपंढरीत निवडणूक वादातून राडा, सहा जणांवर गुन्हा दाखल

दापोली: तालुक्यातील पाजपंढरी येथे विधानसभा निवडणुकीतील वाद चव्हाट्यावर आल्याने दोन गटांमध्ये तुंबळ राडा झाला. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश जनार्दन चोगले, अनिल…

चंद्रनगर शाळेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

दापोली- दापोली तालुक्यातील जि.प. पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा चंद्रनगर येथे भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती समारंभपूर्वक साजरी करण्यात आली. इयत्ता सातवीतील विद्यार्थी सोहम योगेश मुलूख याच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम…

जीवन सुर्वे यांचा सन्मान

दापोली- चिपळूण येथे नुकत्याच संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या रत्नागिरी जिल्हा त्रैवार्षिक अधिवेशनात दापोली शाखेचे शिक्षक नेते जीवन सुर्वे यांची प्राथमिक शिक्षक महासंघाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आल्याबद्दल…

कोकण विभाग प्राथमिक शिक्षक समितीचा भव्य मेळावा व शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

दापोली: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या कोकण विभागातर्फे दापोली येथील सेवावृत्ती शिंदे गुरुजी सभागृहात १३ एप्रिल रोजी भव्य मेळावा आणि शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्याध्यक्ष विजय कोंबे…

गतस्मृतींची गजबज- नव्हे, आठवांची गजबज

उपक्रमशील शिक्षक, प्रथितयश साहित्यिक तथा शाहीर राष्ट्रपाल सावंत यांचे नवे पुस्तक ‘गतस्मृतींची गजबज’ आज प्रकाशित होत आहे. चिपळूण येथील प्राथमिक शिक्षक पतपेढी सभागृहात अतिशय दिमाखदार समारंभात या पुस्तकाचे प्रकाशन साहित्य,…

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाच्या 63 व्या अधिवेशनाचे शानदार उद्घाटन

दापोली: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाच्या 63 व्या अधिवेशनाचे उद्घाटन कोकण कृषी विद्यापीठातील सर विश्वेश्वरय्या सभागृहात थाटात संपन्न झाले. या सोहळ्यास स्वागताध्यक्ष राज्यमंत्री योगेश कदम, अधिवेशनाचे…

गटशिक्षणाधिकारी सांगडे यांचेकडून साखळोली शाळेतील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा गौरव

दापोली : दापोली तालुक्याचे नवनिर्वाचित गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे यांनी आज सकाळी साखळोली नं. १ शाळेला आकस्मिक भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी शाळेतील पॅट चाचणी, शाळा दुरुस्तीचे काम आणि शालेय कामकाजाची…

दापोलीच्या आंजर्ले समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले कासव पिल्लांचा महोत्सव सुरू

दापोली : दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले कासवांच्या जन्माचा उत्साहपूर्ण महोत्सव गुरुवार, 10 एप्रिलपासून सुरू झाला आहे. 10 एप्रिल ते 10 मे या कालावधीत हा महोत्सव पर्यटक आणि स्थानिकांसाठी…