दापोलीत गांजा विक्री करणाऱ्या महिलेला अटक
दापोली:- दापोली-दाभोळ रस्त्यावर सार्वजनिक शौचालयासमोर गांजा विक्री करणाऱ्या एका महिलेला दापोली पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून ८०० रुपये किमतीचा ६० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई काल, ८ मे…
दापोली:- दापोली-दाभोळ रस्त्यावर सार्वजनिक शौचालयासमोर गांजा विक्री करणाऱ्या एका महिलेला दापोली पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून ८०० रुपये किमतीचा ६० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई काल, ८ मे…
दापोली:- दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्रकिनारी शनिवारी सायंकाळी एका २२ वर्षीय महिला पर्यटकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. तन्वी निलेश पारखी (वय २२, रा. विश्रांती वाडी, पुणे) असे मृत महिलेचे नाव आहे.…
दापोली- चंद्रनगर येथील कला क्रीडा शिक्षण संस्थेच्या वतीने चंद्रनगर शाळेत नुकतेच शिक्षक-बालक-पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. एका दिमाखात समारंभात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांतर्गत आकर्षक व शालोपयोगी बक्षीसे देऊन…
दापोली- दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा चंद्रनगर येथे नुकतेच इयत्ता सातवी उत्तीर्ण होऊन दुसर्या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. एका विशेष समारंभात या…
दापोली: तालुक्यातील हर्णे बायपास रोडजवळील समुद्रकिनारी असलेल्या दगडात मंगळवारी (दि. ६) दुपारी ५ ते ६ किलो वजनाचा व्हेल माशाच्या उलटीसदृश पदार्थ आढळून आला. दापोली पोलीस आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करून…
दापोली:- तालुक्यातील हर्णे येथे गाडी पार्किंगच्या कारणावरून दोन शेजाऱ्यांमध्ये हाणामारी झाली. याप्रकरणी दापोली पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ५ मे रोजी रात्री ८ वाजता फिर्यादी इब्राहिम…
प्रांतांच्या अध्यक्षतेखाली 5 मे रोजी विशेष सभेचा आयोजन दापोली: दापोली नगरपंचायतीच्या ठाकरे शिवसेना गटाच्या नगराध्यक्षा ममता मोरे यांच्या भवितव्याचा फैसला येत्या ५ मे २०२५ रोजी होणार आहे. शिवसेनेच्या (शिंदे गट)…
दापोली : तालुक्यातील साखळोली नं. १ येथील ग्रामपंचायतीमार्फत महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने गावातील जिल्हा परिषद शाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. रत्नागिरी जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षेत दापोली तालुक्यात तिसरा क्रमांक मिळवणारा…
दापोली : स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित दापोली तालुक्यातील वाकवली येथील पद्मश्री अण्णासाहेब बेहरे कनिष्ठ महाविद्यालयाने शाळा सिद्धी मूल्यांकन व प्रमाणीकरण तपासणीत ‘अ’ श्रेणी मानांकन प्राप्त करून शैक्षणिक क्षेत्रात…
दापोली : दशानेमा गुजराथी युवक संघटना, दापोली यांच्या वतीने आयोजित “सृजन कलोत्सव २०२५” या तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराने कला आणि सांस्कृतिक शिक्षणाच्या क्षेत्रात एक नवीन पायंडा रचला. श्रीकृष्ण मंदिर, बाजारपेठ,…