सुनीता बेलोसे यांच्या ‘काव्यलीला’चे वराडकर बेलोसे महाविद्यालयात प्रकाशन

दापोली : आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशन, दापोली संचलित वराडकर बेलोसे महाविद्यालयात गुरुवारी, १७ एप्रिल २०२५ रोजी सुनीता दिलीप बेलोसे लिखित ‘काव्यलीला’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन […]

व्हीडीएस परीक्षेत आंजर्ले नं.१ शाळेचे सुयश

दापोली- दापोली पंचायत समितीचा शैक्षणिक उपक्रम असलेल्या व्हीजन दापोली शिष्यवृत्ती परीक्षेत दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा आंजर्ले नं.१ने घवघवीत यश संपादन केले असून या […]

दापोलीच्या पाजपंढरीत निवडणूक वादातून राडा, सहा जणांवर गुन्हा दाखल

दापोली: तालुक्यातील पाजपंढरी येथे विधानसभा निवडणुकीतील वाद चव्हाट्यावर आल्याने दोन गटांमध्ये तुंबळ राडा झाला. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला […]

चंद्रनगर शाळेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

दापोली- दापोली तालुक्यातील जि.प. पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा चंद्रनगर येथे भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती समारंभपूर्वक साजरी करण्यात आली. इयत्ता सातवीतील विद्यार्थी सोहम योगेश […]

जीवन सुर्वे यांचा सन्मान

दापोली- चिपळूण येथे नुकत्याच संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या रत्नागिरी जिल्हा त्रैवार्षिक अधिवेशनात दापोली शाखेचे शिक्षक नेते जीवन सुर्वे यांची प्राथमिक शिक्षक महासंघाच्या […]

कोकण विभाग प्राथमिक शिक्षक समितीचा भव्य मेळावा व शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

दापोली: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या कोकण विभागातर्फे दापोली येथील सेवावृत्ती शिंदे गुरुजी सभागृहात १३ एप्रिल रोजी भव्य मेळावा आणि शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले. […]

गतस्मृतींची गजबज- नव्हे, आठवांची गजबज

उपक्रमशील शिक्षक, प्रथितयश साहित्यिक तथा शाहीर राष्ट्रपाल सावंत यांचे नवे पुस्तक ‘गतस्मृतींची गजबज’ आज प्रकाशित होत आहे. चिपळूण येथील प्राथमिक शिक्षक पतपेढी सभागृहात अतिशय दिमाखदार […]

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाच्या 63 व्या अधिवेशनाचे शानदार उद्घाटन

दापोली: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाच्या 63 व्या अधिवेशनाचे उद्घाटन कोकण कृषी विद्यापीठातील सर विश्वेश्वरय्या सभागृहात थाटात संपन्न झाले. या सोहळ्यास […]

गटशिक्षणाधिकारी सांगडे यांचेकडून साखळोली शाळेतील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा गौरव

दापोली : दापोली तालुक्याचे नवनिर्वाचित गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे यांनी आज सकाळी साखळोली नं. १ शाळेला आकस्मिक भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी शाळेतील पॅट चाचणी, शाळा […]

दापोलीच्या आंजर्ले समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले कासव पिल्लांचा महोत्सव सुरू

दापोली : दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले कासवांच्या जन्माचा उत्साहपूर्ण महोत्सव गुरुवार, 10 एप्रिलपासून सुरू झाला आहे. 10 एप्रिल ते 10 मे या कालावधीत […]