स्मार्ट मीटरची होळी करुन करणार आंदोलन : विनायक राऊत
रत्नागिरी:- स्मार्ट मीटर बसवायला सुरुवात केली आहे. रत्नागिरीत आम्ही हे स्मार्ट मीटर, प्रीपेड मीटर बसवायला दिले नव्हते. मात्र जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये हे मीटर बसवायला सुरुवात केली आहे. हे मीटर कोणीही…
कुंभमेळ्यातून परत येताना अपघात, रत्नागिरीतील तिघांचा मृत्यू
रत्नागिरी : कुंभमेळ्याला गेलेल्या भाविकांच्या गाडीला नाशिक जिल्ह्यातील सिन्नरजवळ शनिवारी (१ फेब्रुवारी) पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये स. रा. देसाई अध्यापक…
पत्तन अधिकाऱ्याचा दापोली कार्यालयातच झिंगून तमाशा
उपोषणकर्त्याची दापोली पोलीस स्थानकात तक्रार दापोली:- आपल्या विरोधात उपोषण केले म्हणून एका अधिकाऱ्याने उपोषणकर्त्याला कार्यालयातच मारहाण केल्याचा प्रकार दापोलीमध्ये घडला आहे. हा अधिकारी मद्यपान करूनच कार्यालयात आला असल्याची तक्रार या…
नॅशनल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे शासकीय रेखाकला परीक्षेत घवघवीत यश
दापोली : महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबई यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेत दापोलीतील नॅशनल हायस्कूलचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यंदा नऊ…
साखळोलीत महात्मा गांधींना अभिवादन
दापोली : जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा, साखळोली नं.१ येथे महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. प्रारंभी मुख्याध्यापक संजय मेहता यांचे हस्ते प्रतिमापूजन व पुष्पहार अर्पण केले गेले. यावेळी…
संस्कृत उपकेंद्रात मोफत योग शिबिराचे आयोजन
रत्नागिरी : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र येथे खास रत्नागिरीकरांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन पुन्हा निःशुल्क योग शिबिराचे आयोजन करण्यात आलेले…
रत्नागिरी येथे शनिवारी महाराष्ट्र अंनिसच्या राज्य कार्यकारणीची बैठक
कामाचा आढावा आणि पुढील सहा महिन्यांच्या कामाचे नियोजन होणार! रत्नागिरी : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्य कार्यकारणी बैठक रत्नागिरी येथे शनिवार दि.१ आणि रविवार दि.२ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली…
आनंद पालव यांच्याकडून सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्तपदाचा पदभार काढला
सिंधुदुर्गच्या मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्तांकडे रत्नागिरीचा अतिरिक्त कार्यभार रत्नागिरी – येथील सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) या पदाचा अतिरिक्त कार्यभार सिंधुदूर्ग मालवणचे सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) सागर कुवेसकर यांच्याकडे देण्यात आला आहे.…
श्रीराम देवस्थान प्रभुआळीची कार्यकारिणी जाहीर
दापोली : श्रीराम मंदिर देवस्थान दापोलीची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये श्रीराम देवस्थानाचे अध्यक्ष म्हणून प्रवीण मोरे, उपाध्यक्ष दत्ताराम घाग, सचिव अविनाश प्रधान, सहसचिव प्रितम शिंदे, खजिनदार सुरज…
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी सुवर्णा सावंत यांची सारंग विद्यालयास भेट
दापोली : तालुक्यातील नवरत्न शिक्षण संस्था संचलित सारंग पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयाला रत्नागिरी जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड व विस्ताराधिकारी गोपाळ चौधरी यांनी भेट दिली. यावेळी शाळेची तपासणी…
