माता रमाई यांचा १२७ वा जयंती महोत्सव दापोलीतील वणंद येथे होणार
दापोली : भारतीय बौद्ध महासभा दापोली तालुका, मुंबई विभाग जिल्हा शाखा रत्नागिरी, ग्राम शाखा वणंद व माता रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ७ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील वणंद येथील माता…
वराडकर-बेलोसे महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन
पारंपरिक शिक्षणाकडून कौशल्याधारित शिक्षणाकडे वराडकर कॉलेजची वाटचाल! दापोली: विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबत रोजगारक्षम बनविण्यासाठी वराडकर-बेलोसे महाविद्यालयात ‘महाविद्यालय कौशल्य विकास केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. या केंद्राच्या उद्घाटन समारंभाचा कार्यक्रम १ फेब्रुवारी…
मिरकरवाडा बंदरातील अतिक्रमण मोहिमेविरोधात अधिकाऱ्यांना समन्स
रत्नागिरी : मत्स्य व्यवसाय विभागाने मिरकरवाडा मंदरावरील अतिक्रमणाविरोधात काही दिवसांपूर्वी कारवाई केली होती. या कारवाईला आक्षेप घेत पोकोबा यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर न्यायालयात त्यांनी न्याय मागण्याचा…
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला आगवे जोशीगावात भगदाड
लांजा : राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत ह्यांचे संघटना बांधणीचे काम जोरदार सुरू आहे. लांजा तालुक्यातील गवाणे जिल्हा परिषद गटातील आगवे येथील जोशीगाव ग्रामस्थांनी शिवसेना पक्षावर व…
दापोलीतील उंबर्ले विद्यालयात लाठी-काठी प्रशिक्षण
दापोली : शिक्षण संस्था म.ल.करमरकर भागशाळा उंबर्ले विद्यालयात संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रसाद करमरकर यांच्या सहकार्याने दर शनिवारी विद्यार्थ्यांना लाठी-काठीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे प्रशिक्षण लाठी स्पोर्ट्स असोसिएशन…
दापोलीत घरगुती हिंसाचार प्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा दाखल
दापोली : विवाहितेचा छळ, ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पतीसह सासू-सासऱ्या विरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुदस्सर शाबुद्दीन चिपळुणकर (पती, २१), शहाबुद्दीन जाफर चिपळुणकर (वय ७०), फिरोजा…
खा. नारायण राणे, नीलम राणे यांनी घेतले रत्नागिरीच्या महागणपतीचे दर्शन
रत्नागिरी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने खा. राणे यांच्या हस्ते दोन शालेय विद्यार्थिनींना सायकल प्रदान रत्नागिरी : रत्नागिरी गणेशोत्सव मंडळाच्या रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथील महागणपतीला माजी केंद्रीय मंत्री रत्नागिरी सिंधुदुर्गचे खा.…
रत्नागिरीकरांसाठी आनंदाची बातमी
ना. उदय सामंत यांनी केलं 4 डायलिसीस मशीनचं लोकार्पण रत्नागिरी : अंत्योदय प्रतिष्ठान व मी मुंबई अभिमान अभियान प्रतिष्ठान यांच्यामार्फत प्राप्त 4 डायलिसीस मशीनचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे…
मंडणगडमध्ये बिबट्याची दहशत
पलवणीत सहा गुरांवर हल्ला; दोन वासरांचा मृत्यू मंडणगड : पालवणी धनगरवाडी येथे ३१ जानेवारी रोजी ग्रामस्थ विठ्ठल हिरवे यांच्या गोठ्यात शिरलेल्या बिबट्याने सहा गुरांवर हल्ला केला. यामध्ये दोन वासरांचा मृत्यू…
कार्यालयात येणाऱ्यांना सन्मानपूर्वक वागणूक मिळाली पाहिजे – ना. योगेश कदम
योजना यशस्वी करण्यासाठी अधिकाऱ्यांचा आपुलकीने पुढाकार हवा रत्नागिरी : मुख्यमंत्री महोदयांचा 100 दिवस कृती आराखडा हा महत्त्वकांक्षी कार्यक्रम आहे. सर्व विभागांनी तो गांभीर्याने घ्यावा. विभागअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये अधिकाऱ्यांनी तिच्या…
