राज्याचे आरोग्य मंत्री कोरोना पाॅझिटिव्ह
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
पोलीस हाच जनतेचा खरा मित्र ! – पोउनि चांदणे
खेड – पोलिसापासून चार हात दूर राहणे हीपोलिसांबाबत जनतेच्या मनात असणारी भावना कुठेतरी थांबली पाहिजे. ही मानसिकता बदलली पाहिजे कारण पोलीस हे जनतेच्या सुरक्षेसाठी ऊन, वारा, पाऊस याची तमा न…
… तर कोरोनाची लाट नव्हे लाटा येतील – डॉ. संजय ओक
गेल्या काही दिवसात करोनाचे रुग्ण वेगाने वाढताना दिसत आहेत. याला लोक तसेच राजकारणी जबाबदार आहेत. राजकीय मेळावे, लग्नसमारंभ तसेच बहुतेक सर्वत्र लोक मास्क वापरत नाहीत की सुरक्षित अंतर ठेवताना दिसतात.…
खेड वरवली बनत आहे हॉटस्पॉट, आणखी रूग्ण वाढले
खेड – रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वरवली धुपेवाडी येथे कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. या गावातील आणखी बारा जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या भागावर आरोग्य विभागाने विशेष…
सौ. सुनीता बेलोसे यांची संस्थेच्या ‘जनसंपर्क अधिकारी’पदी निवड
दापोली : आर. व्हि. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशन दापोलीच्या ‘पीआरओ’पदी सौ. सुनीता दिलीप बेलोसे यांची निवड करण्यात आली आहे. सुनीता बेलोसे यांनी यापूर्वी 25 वर्षे आर. आर. वैद्य इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये…
कोव्हिड लसिकरण आणि आत्मनिरर्भर भारत जनजागृती मोहिमेचा जिल्हाधिकऱ्यांच्या हस्ते शुभारंभ
रत्नागिरी : कोविड १९ लसिकरण आणि आत्मनिर्भर भारत या विषयावर रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यात जनजागृतीसाठी तयार केलेल्या बहुमाध्यमी मोबाईल व्हॅनवरील फिरत्या प्रदर्शनाचे तसेच कलापथक मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या…
राज्यात २४ तासात ४ हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे.
गतीमंद मुलीवर बलात्कार
संगमेश्वर – तालुक्यातील एका गावामधील गतिमंद मुलीवर गावातीलच दोघांनी बलात्कार केल्याची खळबळजनक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या प्रकरणी देवरुख पोलिसांनी दत्तात्रय लऊ रहाटे (३१) व गणेश लऊ रहाटे (३०)…
सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार वीजबिल भरणा केंद्र
कल्याण: विजबिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी मार्च अखेरपर्यंत सुटीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरु ठेवण्याचे निर्देश कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके (भाप्रसे) यांनी दिले आहेत. त्यानुसार…
रत्नागिरी जिल्ह्यात आज २३ नवे रुग्ण; ६ रुग्णांना डिस्चार्ज
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात आज २३ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९७६४वर पोहोचली आहे. आज ६ रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची संख्या…
