रत्नागिरी जिल्ह्यात आज तब्बल ६४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण…
रत्नागिरी जिल्ह्यात आज ६४ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.
माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत उद्या दापोली दौऱ्यावर
एलईडी च्या माध्यमातून होणारी विध्वंसक मासेमारी बंद करणेबाबत दापोली येथील मच्छीमार संघर्ष समिती हि गेले कित्येक दिवस आंदोलन करत आहे.
कोकण विभागात उष्णतेची लाट
पावसाळी स्थिती दूर होताना कोकण विभागात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण झाली आहे.मुंबई परिसर आणि रत्नागिरी येथे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे.ही स्थिती२५ मार्चपर्यंत कायम राहणार…
महाराष्ट्रासाठी चिंता वाढवणारी बातमी; सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ महाराष्ट्रात
देशात पुन्हा एकदा करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने चिंता वाढली असताना यामध्ये दोन राज्यांमधील परिस्थिती जास्त चिंताजनक आहे.
करोना रुग्णांसाठी १० दिवसांत महापालिका उभारणार २० हजार बेड!
मुंबईत गेल्या काही दिवसांत रोज तीन हजाराहून अधिक करोना रुग्ण आढळून येत
रत्नागिरी जिल्ह्यात आज २८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण
रत्नागिरी जिल्ह्यात आज २८ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.
कशेडी घाटात एसटी-दुचाकीचा अपघात; दुचाकीस्वार ठार
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात भरधाव दुचाकी रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन समोरून येणाऱ्या एसटीवर आदळल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला
सोन्या-चांदीचे भाव उतरले, सोन्याच्या किंमतीत ८०० रुपयांनी घसरण
गेल्या दहा दिवसात देशात सोन्याचे भाव कमालीचे उतरले आहे.
कोकणातून दर्जात्मक अभियंते तयार होणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
रत्नागिरी येथे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होणार असून कोकणातून दर्जात्मक अभियंते तयार होतील असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
नांदेड जिल्ह्यात २५ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत कडक लॉकडाउन
नांदेड : जिल्ह्यात व शहरात एक ते दीड महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हा प्रशासनासह महापालिका सातत्याने यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करत असतानाही नांदेडकर ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे जिल्ह्यात…
