मुलींचं विवाहाचं कायदेशीर वय १८ वरुन २१ वर्षे होणार? केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली प्रस्तावाला मंजुरी

केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी पुरुषांप्रमाणेच महिलांसाठीही विवाहाचे कायदेशीर वय १८ वरून २१ वर्षे करण्याचा प्रस्ताव मंजूर केला.

कोविड मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना राज्य शासनातर्फे प्रत्येकी 5 लाख रुपये मदत

कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना पालकमंत्री ॲङ अनिल परब यांच्या हस्ते 5 लाख रुपयांची मदत ठेव प्रमाणपत्र(एफडी) शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे प्रदान करण्यात आले.

प्रत्येक जिल्ह्यात होणार पुस्तकांच गाव

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 'पुस्तकांचे गाव' साकारण्यास काल (१५ डिसेंबर)झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

हिवताप कर्मचाऱ्यांचे आजपासून राज्यभर कामबंद आंदोलन

सार्वजनिक आरोग्य सेवेअंतर्गत कार्यरत असलेल्या राज्य शासकीय हिवताप विभागातील कर्मचाऱ्यांवर शासनाने अन्याय केल्यामुळे दिनांक 14 डिसेंबर पासून विभागातील सर्व कर्मचारी काम बंद आंदोलन चालू केले आहे.

विद्यापीठातून नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम शिकविण्याची गरज -मंत्री उदय सामंत

गरीब कुटुंबातील मुलांना दर्जेदार शिक्षण घेता यावे यासाठी ‘कमवा व शिका’ योजना अधिक व्यापक आणि नव्या स्वरूपात राबविण्याचा विचार करण्यात येत आहे.

दापोलीत उद्या सीडीएस जनरल बिपीन रावत यांना श्रद्धांजली

सीडीएस जनरल बिपिन रावत त्यांच्यासह अन्य सैनिकांना बुधवारी 15 डिसेंबर रोजी दापोलीत नागरिकांच्यावतीने श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मंडणगड नगरपंचायतीच्या १३ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरीता तब्बल ३५ उमेदवार निवडणुक रिंगणात

मंडणगड नगरपंचायत १३ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरिता तब्बल ३५ उमेदवार निवडणुक रिंगणात उतरले आहेत.