दापोलीत शिवसेना-काँग्रेस एकत्र निवडणूक लढवणार
दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि काँग्रेसमध्ये आघाडी होणार असल्याचं निश्चित झालं आहे. विषय फक्त एवढाच आहे की, कोणत्या पक्षाने किती जागा लढवायच्या आहेत. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रीय…
ॲाल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनची जिल्हा कार्यकारिणी जाहीर
रत्नागिरी : ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा उपाध्यक्षपदी निसार दर्वे, जमुरत अलजी, सलाउद्दीन शिरगावकर यांची निवड जाहीर करण्यात आली. मुस्लिम ओबीसी करिता सतत…
राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी दापोलीच्या शालिनी भुवड हिची निवड
राज्यस्तरीय तायक्वाँंदो स्पर्धेचे रत्नागिरी जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व दापोलीची सुकन्या करणार
मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात
मुंबई : एका कार्यक्रमावा जात असताना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात झाला आहे. रात्री 8 वाजताच्या आसपासची ही घटना आहे. उदय सामंत यांच्या विशेष सुरक्षा…
RDCC Bank : अध्यक्षपदी डॉ. तानाजी चोरगे तर उपाध्यक्षपदी बाबाजी जाधव
रत्नागिरी :- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सर्वपक्षीय सहकार पॅनलचे प्रमुख डॉ. तानाजी चोरगे तर उपाध्यक्षपदी बाबाजी जाधव यांची बिनविरोध निवड झाली. बँकेवर सहकार पॅनलचे वर्चस्व असल्यामुळे निवडीची औपचारीकता…
सुनील तटकरे आणि भास्कर जाधव यांच्यामध्ये वादविवाद
दापोली – आमदार भास्कर जाधव ज्येष्ठ आहेत, त्यांनी सल्ला देत रहावा, असा उपरोधिक टोला रायगडचे खा. सीनील तटकरे यांनी लगावला. पक्षबदल अनेकजण करत असतात, हा बदल आमिषापोटी झाला असा आरोप…
दापोली न.पं.मध्ये पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज नाही
दापोली : नगरपंचायतीच्या निवडणुकीची धुमश्चक्री सुरू झाली आहे. 1 ते 7 डिसेंबर दरम्यान नामनिर्देशन अर्ज भरायचे आहेत. आज पहिल्या दिवशी एकाही उमेदवारानं उमेदवारी अर्ज भरलेला नाहीये. त्यामुळे आज पहिल्या दिवशी…
रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशकडून महिला पैलवानास मदतीचा हात
रत्नागिरी : स्पर्धेदरम्यान जखमी झालेल्या महिला पैलवानास वैद्यकीय खर्चापोटी आर्थिक मदत करून रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनने पाठबळ दिले आहे. तीन हजार रूपयाचा धनादेश व दोन हजार रूपयांची वैयक्तिक अशा स्वरूपात…
LPG सिलेंडर १०० रुपयांनी पुन्हा महागला
एलपीजी सिलेंडर स्वस्त होण्याच्या अपेक्षेला आज झटका बसला आहे.
