एसटीच्या मालवाहतूक भाड्यात आता वाढ
पेट्रोल, डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे एसटी महामंडळाला मालवाहतूक करण्यासाठी तिसऱ्यांदा दरवाढ करावी लागली आहे.
कोरोना लसीकरण: केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी केले जनतेला आवाहन
दिल्ली:दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केलेल्या चर्चेमध्ये वाया जाणाऱ्या लशींविषयी चिंता व्यक्त केली होती.
मास्क न वापरल्यास आता 500 ऐवजी 300 रूपये दंड
रत्नागिरी जिल्हयामध्ये कोरोना विषाणूचा (कोव्हीड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी तसेच कामाच्या ठिकाणी वावरताना मास्क वापरणे बंधनकारक
राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये ( आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा व आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) ५० टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश निर्गमित
राज्य शासनाने कोविडचा वाढत प्रादुर्भाव पाहता मिशन बिगीन अंतर्गत राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये ( आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा व आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) ५० टक्के कर्मचारी…
कोकण रेल्वे मार्गावर तिरूअनंतपुरम- निजामुद्दीन साप्ताहिक स्पेशल चालवण्याचा निर्णय
कोकण रेल्वे मार्गावर तिरूअनंतपुरम- निजामुद्दीन साप्ताहिक स्पेशल चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नुसेबा सहीबोलेच्या मृत्यू प्रकरणाचा तपास आता दापोली पीआय राजेंद्र पाटील यांच्याकडे
दापोली : तालुक्यातील भोपण येथील मुस्लिम मोहल्ला येथील 6 वर्षीय मृत नुसेबा हनीफ सहीबोले हिच्या मृत्यू संदर्भात तपास दापोलीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहज. पूर्वी हा तपास…
२१, २२ मार्चला गडगडाटासह पावसाची शक्यता जनतेला सावधानतेचा व सुरक्षिततेचा इशारा
भारतीय हवामान खाते, कुलाबा, मुंबई यांजकडून पर्जन्यमान विषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार रत्नागिरी जिल्हयात 21 व 22 मार्च 2021 रोजी काही ठिकाणी वीजांच्या गडगटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आ. शेखर निकम, आ. योगेश कदम, कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर सदस्यपदी
आ. शेखर निकम यांची निवड
निशा जाधव आता खेड पोलीस निरीक्षक
रत्नागिरी : खेड(khed)मध्ये देवरुखच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव Nisha Jahav यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आ. रामदास कदम यांच्या मागणीनंतर पो. नि. सुर्वणा पत्की यांची जिल्हा बदली झाल्यानं खेडची जागा…
रत्नागिरी जिल्ह्यात आज ११ नवे कोरोना पॉझिटिव्ह
रत्नागिरी जिल्ह्यात आज ११ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.
