रत्नागिरी जिल्ह्यात आज ८८ नवे रुग्ण
जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे.
राष्ट्रीय जलपुरस्कार-2020ची आज घोषणा,रत्नागिरी जिल्हयातील दापोली नगर पंचायतीने देशात दुसरा क्रमांक पटकाविला
राष्ट्रीय जलपुरस्कार-2020ची आज घोषणा करण्यात आली.
मास्कच्या वापरात देशात मुंबई पहिल्या क्रमांकावर, पुणे दहाव्या क्रमांकावर
कोरोनाविरोधतल्या लढाईतलं दुसरं सर्वात महत्वाचं शस्त्र म्हणजे मास्क
राज्यातील तब्बल एवढ्या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना वेतन नाहीच
संपावर ठाम राहिलेले आणि गैरहजर एसटी कर्मचाऱ्यांना दुसऱ्यांदा वेतनाला मुकावे लागणार आहे.
गृहमंत्री वळसे- पाटलांच्या कार्यालयात कोरोनाचा शिरकाव; 21 कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयातील तब्बल 21 कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून खळबळ उडाली आहे
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती बैठक संपन्न
रत्नागिरी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठक खासदार विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह, रत्नागिरी येथे संपन्न झाली.
आ. नितेश राणे अटकपूर्व जामीन सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी 12 जानेवारीला पुन्हा होणार
आ. नितेश राणे यांची मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी 12 जानेवारीला पुन्हा होणार आहे.
एसटी आंदोलनामुळं राज्याचे जवळपास ६०० कोटींचे नुकसान -परिवहन मंत्री अनिल परब
एसटी आंदोलनामुळं राज्याचे जवळपास ६०० कोटींचे नुकसान झाले आहे अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.
मुंबईत मिनी लॉकडाऊन लागण्याची शक्यता
किशोरी पेडणेकर म्हणाल्या,’. महाराष्ट्रामध्ये योग्य निर्णय मुख्यमंत्री घेतील. पण मिनी लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे.
वैद्यकीय कोट्यात ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी; NEET पीजीसाठी काऊंसलिंग सुरु करण्यास मान्यता
सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय कोट्यात ओबीसी आरक्षणाला मंजुरी दिली आहे. NEET पीजीसाठी काऊंसलिंग सुरु करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे.
