नॅशनल हायस्कूलचा बारावी परीक्षेत डंका; तिन्ही शाखांमध्ये घवघवीत यश
दापोली | प्रतिनिधीदापोली येथील नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, कॉमर्स अँड आर्ट्सने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेत आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे. यंदा महाविद्यालयाचा एकूण निकाल ९६.४६…
