आषाढी एकादशीनिमित्त सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलमध्ये दिंडी सोहळा उत्साहात संपन्न
दापोली : करंजाणी येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशीचे औचित्य साधून “ज्ञानाच्या दारी : विठू माऊलीची वारी” हा सांस्कृतिक व भक्तिमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन…
