रत्नागिरीत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकारांतर्फे भव्य वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
रत्नागिरी: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरणाच्या रक्षणासाठी एक सकारात्मक पाऊल म्हणून मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल पत्रकार परिषद, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…
