Month: June 2026

बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुकुल माधव फाऊंडेशनचा पुढाकार: गोळप व फणसोपमधील सहा अंगणवाड्यांचे नूतनीकरण

रत्नागिरी : तालुक्यातील गोळप व फणसोप परिसरातील सहा अंगणवाड्यांचे नूतनीकरण नुकतेच पूर्ण झाले असून, त्याचे उद्घाटन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. फिनोलेक्स कंपनीला ४५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून ग्रामीण…

एकता टू-व्हीलर मेकॅनिक असोसिएशनतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

रत्नागिरी: समाजाप्रती असलेली आपली सामाजिक बांधिलकी जोपासत एकता रत्नागिरी जिल्हा टू-व्हीलर मेकॅनिक असोसिएशनच्या वतीने ‘संकल्प शैक्षणिक दातृत्वाचा २०२६’ हा स्तुत्य उपक्रम नुकताच राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत वायंगणी आणि मावळंगे क्रमांक…

भाजप नेते तथा माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांचे पदाधिकाऱ्यांकडून स्वागत

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, कोकणचे नेते आणि माजी बांधकाम मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांचे पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी राज्य फेडरेशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष दीपक…

पत्रकार निसार शेख वृत्तपत्र विद्या पदविका परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

शिरगाव : भारत सरकार मान्यताप्राप्त दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या वृत्तपत्र विद्या पदविका परीक्षेत निसार महमद शेख प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या यशाद्वारे त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात…

साहित्यिक तथा शिक्षक बाबू घाडीगांवकर यांचा ‘कोकणभूषण’ पुरस्काराने सन्मान

दापोली : मुंबई येथून नियमित प्रसिद्ध होणाऱ्या ‘कोकणदीप’ मासिकाच्या २४ व्या वर्धापनदिन समारंभात कोकणातील प्रथितयश साहित्यिक आणि उपक्रमशील शिक्षक बाबू घाडीगांवकर यांना मानाच्या ‘कोकणभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल…

रत्नागिरी कारागृहात कैद्यांसाठी प्लंबिंग प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ; मुकुल माधव फाउंडेशनचा पुढाकार

रत्नागिरी : कारागृह हे केवळ शिक्षा भोगण्याचे ठिकाण नसून व्यक्तीच्या आयुष्यातील नव्या सुरुवातीचे केंद्र असावे, या विश्वासातून फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सामाजिक दायित्व उपक्रमांतर्गत कार्यरत मुकुल माधव फाउंडेशनतर्फे रत्नागिरी जिल्हा कारागृहात…

फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशनकडून रत्नागिरीत शेतकऱ्यांना भात बियाण्यांचे वाटप

रत्नागिरी : जिल्ह्यातील फणसोप-कसोप परिसरातील गरजू शेतकऱ्यांना फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उच्च दर्जाच्या भात बियाण्यांचे वाटप करण्यात आले. गेल्या १२ वर्षांपासून सुरू असलेल्या या…

ए.जी. हायस्कूल दापोलीचे सीईटी परीक्षेत घवघवीत यश; रोहित शिंदे आणि सानिका गुढेकर अव्वल

दापोली : शहरातील दापोली एज्युकेशन सोसायटी संचलित ए.जी. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या सीईटी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. पीसीएम गटात रोहित शिंदे याने पहिल्याच प्रयत्नात ९८.९५ पर्सेंटाईल मिळवून…

कोकणात ठाकरे सेनेला धक्का: जिल्हा संपर्क प्रमुख सहदेव बेटकर भाजपच्या वाटेवर!

संगमेश्वर: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाकरे सेनेचे रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख आणि…

दापोलीतील नॅशनल हायस्कूलमध्ये नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वाटप

नगराध्यक्ष कृपा घाग यांची उपस्थिती दापोली : नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी दापोलीतील नॅशनल हायस्कूलमध्ये नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. शाळेच्या प्रवेशद्वारावरच विद्यार्थ्यांच्या हातात विविध रंगांचे फुगे देण्यात…