कोरोना मृतांचा आकडा पोहोचला 71 वर
रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयात 3 कोरोना रूग्णांंचा मृत्यु झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील रूग्णणांची संख्या 71 झाली आहे. कोरोना सध्या तरी थांंबताना दिसत नाहीये. राजापूर तालुक्यातील नाटे गावातील 60 वर्षीय महिला…
रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयात 3 कोरोना रूग्णांंचा मृत्यु झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील रूग्णणांची संख्या 71 झाली आहे. कोरोना सध्या तरी थांंबताना दिसत नाहीये. राजापूर तालुक्यातील नाटे गावातील 60 वर्षीय महिला…
गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्हयामध्ये एक ते दिड लाख चाकरमानी येण्याची शक्यता आहे. राज्य शासनाच्या सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत. त्या सर्व संबंधित अधिकारी यांनी वाचून त्याप्रमाणे तंतोतंत अंमलबजावणी करावी.
रात्री उशिरा प्राप्त अहवालात जिल्ह्यात 48 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 2064 झाली आहे
येणाऱ्या काळात गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात येत आहेत . यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता गृहीत धरून नव्याने बांधलेल्या महिला रुग्णालयात (उद्यमनगर) 75 बेडचे व्यवस्था असणारे कोव्हीड
रत्नागिरी दि. 06(जिमाका): गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 4 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2016 झाली आहे. दरम्यान 14 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात…
रत्नागिरीतील कोविड रूग्णालयामध्ये 42 चिमुकल्यांना कोरोनामुक्त करणारे डॉक्टर दिलीप मोरे स्वतः कोरोनविरोधातील लढाईत हरले आहेत. गेल्या 13 दिवसांपासून ते रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र कोरोनामुळे गुरूवारी पहाटे…
रत्नागिरी : गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 60 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1992 झाली आहे. दरम्यान 31 रुग्णांना बरे झाल्यानंतर आज घरी सोडण्यात…
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात ज्या वेळी स्वॅब मिरज येथे पाठवण्यात येत होते त्यावेळी कोरोना अहवाल २४ तासात येत होते. दरम्यान रत्नागिरीत स्वॅब तपासणीची यंत्रणा उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाने खुप…
दापोली : शहरातील मुस्लिम एज्युकेशन सोसायटीला महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचकाडून महिला महाविद्यालयाची मान्यता मिळाली आहे. शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून बी.ए., बी.एस्सी. आणि बी. कॉम. या विभागांना मान्यता…
रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रूग्ण वाढतच आहेत. शुक्रवारी रात्री आणखी ५२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात आता पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या १८२६ इतकी झाली आहे. कोरोनाचं संकट एवढ्यात…