द पॉवर ऑफ मिडीया फाऊंडेशनचा पत्रकार भूषण पुरस्कार जमीर खलफे, पत्रकार सन्मान पुरस्कार सिध्देश मराठे यांना जाहीर

पत्रकार दिनी ६ जानेवारी रोजी होणार वितरण रत्नागिरी : द पॉवर ऑफ मिडीया फाऊंडेशन दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने पत्रकार सन्मान पुरस्कार पत्रकार सिध्देश मराठे आणि […]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रत्नागिरी जिल्हा दौरा कार्यक्रम

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवार 16 डिसेंबर 2022 रोजी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा सुधारित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.शुक्रवार 16 डिसेंबर […]

नामनिर्देशनपत्रात पुरेशी माहिती न दिल्याप्रकरणी दापोली उपनगराध्यक्षांसह तिघांवर गुन्हा

दापोली : उमेदवाराने नामनिर्देशनपत्रासोबत अपूर्ण व चुकीची माहिती दिल्याप्रकरणी दापोली नगर पंचायतीचे उपनगराध्यक्ष खालीद रखांगे यांच्यासह शिवसेनेचे गटनेते रवींद्र क्षीरसागर व राष्ट्रवादीच्या नगसेविका साधना बोत्रे […]

पॅपिलॉन दापोली महोत्सवाचं दादा इदातेंनी केलं उद्घाटन

दापोली : राष्ट्रीय भटके विमुक्त आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते यांच्या हस्ते पॅपिलॉन दापोली महोत्सवाचं  उदघाटन गुरुवारी सायंकाळी 7 वाजता  पार पडलं. दिनांक 17 ते 27 […]

धान खरेदी नावनोंदणीस मुदतवाढ

रत्नागिरी : शासकिय आधारभूत धान्य खरेदी योजना हंगाम २०२२-२३ मध्ये जिल्ह्यात शासनाच्या वतीने मुख्य अभिकर्ता म्हणून दि. महाराष्ट्र राज्य सहकार पणन महासंघ मुंबई, जिल्हा पणन […]

ग्रामपंचायत निवडणुकीत राजन साळवी यांचा करिष्मा

राजापूर : शिवसेनेचे उपनेते तथा आमदार राजन साळवींच्या नेतृत्वाखाली राजापूर, लांजासह रत्नागिरीमध्येही अपेक्षेप्रमाणे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे संघटनेने दणदणीत यश मिळवत ग्रामपंचायतीवर भगवा फडकवला आहे. […]

देशाचे माजी संरक्षण मंत्री मुलायम सिंह यादव यांचं निधन

नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे नेते, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री मुलायम सिंह यांचं निधन झाले आहे. सोमवारी सकाळी मेदांता रुग्णालयात […]

एम. देवेंदर सिंह यांनी स्वीकारला रत्नागिरी जिल्हाधिकारी पदाचा पद्भार

रत्नागिरी एम. देवेंदर सिंह यांनी आज रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. मावळते जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्याकडून त्यांनी पदाची सुत्रे हाती घेतली. पुणे येथे […]

दापोलीत तिरंगा रॅली उत्साहात

विद्यार्थ्यांचे तिरंगा पथक, राष्ट्रीय पुरुष, क्रांतिकारक, देशभक्त, वीर पुरुष व महामानव यांच्या विविध वेशभूषा, तसेच राष्ट्रभक्तिपर सुरेल आवाजातील समुहगीत तिरंगा रॅलीचे मुख्य आकर्षण ठरले. दापोली बस स्थानक, बाजारपेठ, केळसकरनाका, साने गुरुजी उद्यान, शिवाजी चौकामध्ये अनेक नागरिकांनी सहभाग दर्शवून हर घर तिरंगा आणि भारत मातेच्या जयघोषाने सर्व वातावरण देशभक्तिपर केले.

‘माझी आमदारकीही बाळासाहेबांच्या चरणी अर्पण करेन’

आ. राजन साळवी ह्यांना अपात्रतेची नोटीस रत्नागिरी : मूळ शिवसेना सोडून गेलेल्या बंडखोर आमदारांनकडून पक्षांतराच्या कारणावरून शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी […]