रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवार 16 डिसेंबर 2022 रोजी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा सुधारित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार 16 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता मुंबई विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने रत्नागिरी विमानतळाकडे प्रयाण.

सकाळी 11.00 वाजता रत्नागिरी विमानतळ येथे आगमन व मोटारीने मारुती मंदीर रत्नागिरीकडे प्रयाण.
सकाळी 11.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण व अभिवादन.(स्थळ : मारुती मंदीर, रत्नागिरी)
सकाळी 11.40 वाजता मोटारीने श्री देव भैरीबुवा मंदिर, रत्नागिरीकडे प्रयाण. सकाळी 11.45 वाजता रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरीबुवा मंदीर येथे आगमन व दर्शन. सकाळी 11.55 वाजता मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरीकडे प्रयाण.
दुपारी 12.00 वाजता रत्नागिरी जिल्हयातील विविध विकास कामांबाबत आढावा बैठक. (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी). दुपारी 01.20 वाजता मोटारीने शासकीय विश्रामगृह, रत्नागिरीकडे प्रयाण.
दुपारी 01.30 ते 02.45 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव. दुपारी 02.45 ते 03.30 वाजता विविध संघटनांच्या शिष्टमंडळास भेट – (स्थळ : शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी).
१) भाजपा पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा.
२) रत्नागिरी जिल्हा बार असोसिएशन (८ प्रतिनिधी)
३) एस.टी. महामंडळ कर्मचारी संघटना (८ प्रतिनिधी )
४) शिक्षक संघटना ( ८ प्रतिनिधी)
५) मच्छिमार संघटना (८ प्रतिनिधी)
६) आंबा बागायतदार संघटना ( ८ प्रतिनिधी)
७) जिल्हा परिषद (5 प्रतिनिधी) व महसूल (5 प्रतिनिधी) अधिकारी /कर्मचारी संघटना.
दुपारी 03.30 वाजता मोटारीने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरीकडे प्रयाण.
दुपारी 03.45 ते 04.45 वाजता वाजता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरी भूमिपुजन कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरी). सांयकाळी 04.45 वाजता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरी येथून माळनाका रत्नागिरी कडे प्रयाण.
सायंकाळी 05.00 ते 05.15 वाजता श्रीमान हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण लोकार्पण सोहळयास उपस्थिती. (स्थळ : माळनाका, रत्नागिरी) सांयकाळी 05.15 वाजता माळनाका, रत्नागिरी येथून शासकीय विश्रामगृह, रत्नागिरीकडे प्रयाण. सायंकाळी 05.20 ते 05.45 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे राखीव.

सायंकाळी 05.45 वाजता ते 07.00 वाजता 700 कोटीच्या विविध विकास कामांचे भूमीपूजन व जाहिर सभेस उपस्थिती. (स्व. प्रमोद महाजन क्रिडा संकुल, रत्नागिरी).
सायंकाळी 07.00 वाजता रत्नागिरी येथून मोटारीने कोल्हापूरकडे प्रयाण. रात्रौ 10.15 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.

Advertisement