Tag: my kokan

कोल्हापूरच्या ‘करवीर हायकर्स’ची एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहीम यशस्वी

रत्नागिरी: कोल्हापूरच्या ‘करवीर हायकर्स’च्या सात सदस्यांनी अत्यंत प्रतिकूल हवामानाचा आणि खडतर मार्गाचा सामना करत समुद्रसपाटीपासून ५३६४ मीटर उंचीवर असलेली ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ मोहीम नुकतीच यशस्वीपणे पूर्ण केली. यामध्ये रत्नागिरीचे उपजिल्हा…

दापोलीत महावितरणच्या भोंगळ कारभाराविरुद्ध संताप; सर्व व्यावसायिक आणि उद्योजकांचा कार्यालयावर धडक मोर्चा

दापोली : तालुक्यातील महावितरणच्या भोंगळ, अकार्यक्षम आणि बेजबाबदार कारभाराला कंटाळून आता स्थानिक व्यावसायिक तीव्र आक्रमक झाले आहेत. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे पर्यटन व्यावसायिक, फळ प्रक्रिया उद्योजक…

दापोली आणि खेड तालुक्यात नवीन विद्युत उपकेंद्रांसाठी राज्यमंत्री योगेश कदम यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई/दापोली : दापोली, खेड आणि मंडणगड तालुक्यातील वाढत्या विजेच्या समस्येकडे लक्ष वेधत राज्यमंत्री योगेश कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून नवीन विद्युत उपकेंद्रांची मागणी केली आहे. या भागातील…

दापोलीत सततच्या वीजपुरवठा खंडित होण्यावरून व्यावसायिक आणि नागरिकांचा संतापाचा भडका; महावितरण विरोधात उग्र आंदोलनाचा इशारा

दापोली: दापोली परिसरातील सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक आणि व्यावसायिक प्रचंड त्रस्त झाले असून, महावितरणच्या हलगर्जी कारभाराविरोधात उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दापोली कोंड येथील महावितरण कार्यालयावर येत्या…

खारघरमध्ये भरदिवसा कारची काच फोडून १ लाख २० हजारांची चोरी; दापोलीतील काँग्रेस नेत्याच्या गाडीवर चोरट्यांचा डल्ला

नवी मुंबई : खारघर परिसरात भरदिवसा एका कारची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल १ लाख २० हजार रुपयांची रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे लांबवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दापोलीतील काँग्रेसचे…

राजापुरात साडेतेरा लाखांचा अवैध गोवा बनावटीचा दारूसाठा जप्त; तिघांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी (राजापूर): राजापूर तालुक्यातील कोदवली पहिला बस स्टॉप फाटा येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत तेरा लाख पन्नास हजार रुपयांहून अधिक किमतीचा गोवा बनावटीचा अवैध दारूसाठा आणि दोन वाहने जप्त करण्यात आली…

काँग्रेसकडून रत्नागिरी जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर: उत्तर रत्नागिरीसाठी सोनललक्ष्मी घाग तर दक्षिणसाठी जमीर खलिफे

रत्नागिरी : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी आणि पक्षाच्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्रातील जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नवनियुक्त अध्यक्षांची यादी जाहीर केली आहे. ‘संघटन सृजन अभियाना’चा एक…

कर्देचे सरपंच सचिन तोडणकर यांची कृषी महाविद्यालयाच्या अभ्यास मंडळावर निवड

दापोली: तालुक्यातील कर्दे गावचे सरपंच व प्रगतशील शेतकरी सचिन तोडणकर यांची दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी विस्तार शिक्षण विभागाच्या अभ्यास मंडळावर (बोर्ड ऑफ स्टडीज) निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी…

‘समरसतेचा वारकरी’ पुस्तकाच्या इंग्रजी अनुवादाचे राज्यपाल जिष्णू देव शर्मा यांच्या हस्ते मुंबईत प्रकाशन

मुंबई : दादा इदाते यांच्या जीवनावर आधारित ‘समरसतेचा वारकरी’ या मूळ मराठी पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद असलेल्या ‘Pilgrim Of Samarasata’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल विष्णू देव शर्मा यांच्या हस्ते २० मे…

मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस’ साजरा

रत्नागिरी : येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनमध्ये २१ मे २०२६ रोजी “दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस” साजरा करण्यात आला. भारतात दरवर्षी २१ मे हा दिवस माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीचे…

हेही वाचा