Tag: maharashtra

पश्चिम आफ्रिकेच्या किनाऱ्याजवळ समुद्री चाच्यांनी ‘एमव्ही बीटू रिव्हर’ जहाजाचे अपहरण केले, रत्नागिरीच्या 2 तरुणांसह 7 भारतीय 10 बंधकांमध्ये

रत्नागिरी : मध्य आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याजवळील साओ तोमे आणि प्रिन्सिपे बेटांपासून 40 नॉटिकल मैल अंतरावर समुद्री चाच्यांनी ‘एमव्ही बीटू रिव्हर’ या मालवाहू जहाजावर हल्ला करून 10 खलाशांना बंधक बनवले आहे.…

श्री महावीर पतसंस्थेच्या संचालकपदी राकेश माळी यांची बिनविरोध निवड

दापोली : शहरातील प्रसिद्ध व्यापारी राकेश माळी यांची श्री महावीर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., दापोली या संस्थेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण…

रत्नागिरी लोकअदालत यशस्वी: १२,८५८ प्रकरणे निकाली, १२ कोटींहून अधिक रकमेची वसुली!

रत्नागिरी: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार शनिवार दि. २२ मार्च रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष सुनील गोसावी…

दापोली तालुक्यातील जालगावात राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार!

दापोली : तालुक्यातील जालगाव (लष्करवाडी) येथे जय किसान स्पोर्टस् यांच्यावतीने २४ ते २६ मार्च २०२५ या कालावधीत राज्यस्तरीय पुरुष गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमुळे क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे…

भोस्ते घाटात भीषण अपघात, ट्रक 200 फूट दरीत कोसळला, 7 जण जखमी

खेड (रत्नागिरी) : खेड तालुक्यातील भोस्ते घाटात रविवारी (दि. 23) तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. सिमेंटच्या बकलरने महामार्गालगत उभ्या असलेल्या ट्रक आणि एर्टिगा कारला जोरदार धडक दिली. धडकेनंतर ट्रक सुमारे…

शहीद दिनानिमित्त रत्नागिरीत हुतात्म्यांना आदरांजली

रत्नागिरी : आज शहीद दिनानिमित्त रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात देशभक्तीचा जागर झाला. नायब तहसीलदार संजय कांबळे यांनी शहीद भगतसिंग, शहीद राजगुरू आणि शहीद सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.…

शाळा परिसरात कॅफिनयुक्त पेयांवर बंदी: रत्नागिरी अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

रत्नागिरी – शालेय विद्यार्थ्यांमध्ये थंडपेय पिण्याचे आकर्षण असते. शाळेच्या आजूबाजूला असलेल्या दुकानांमध्ये जाऊन हे विद्यार्थी थंड पेय पितात. अनेक वेळा कॅफिन असलेली थंडपेय हे विद्यार्थी पितात. हे विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक…

मोबाईल आणि टीव्हीप्रमाणे विहीर आणि बोअरवेल रिचार्ज करा : प्रशांत परांजपे

दापोली : २२ मार्च हा जागतिक जल दिन जगभरात साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून दापोली तालुक्यातील जालगांव ग्रामपंचायतीमध्ये “माझी वसुंधरा ५.०” या उपक्रमांतर्गत जलपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…

महिला सक्षमीकरणासाठी ‘उमेद’चा सरस उपक्रम

पालकमंत्री उदय सामंत आणि राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते दापोलीत जिल्हास्तरीय प्रदर्शनाचे उद्घाटन दापोली (रत्नागिरी): महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) दापोली येथे जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन आणि विक्री सोहळ्याचे भव्य…

हर्णे, दापोली येथील श्रीराम मच्छिमार संस्थेच्या अध्यक्षपदी हरेश चोगले यांची निवड

हर्णे (दापोली): दापोली तालुक्यातील पाजपंढरी येथील श्रीराम मच्छिमार सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मच्छिमार विकास पॅनेलने दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत पॅनेलने संस्थेच्या सर्व १३ जागांवर आपले उमेदवार विजयी करून निर्विवाद…