Tag: maharashtra

दापोलीत स्वयंपाक खोलीतून बेडरूममध्ये प्रवेश करत मोठी चोरी, दागिने आणि रोख रक्कम लंपास

दापोली: दापोली तालुक्यातील करंजाळी-फणसू गावात एका घरात अनोळखी चोरट्याने मोठी चोरी केली आहे. घरात काम करणाऱ्या व्यक्तीवर चोरी केल्याचा संशय आहे. १४ मार्च २०२५ ते १८ मार्च २०२५ च्या दरम्यान…

रत्नागिरी जिल्ह्यातील 2025 च्या स्थानिक सुट्ट्या जाहीर

जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी केली घोषणा रत्नागिरी : जिल्हा प्रशासनाने 2025 वर्षासाठी तीन स्थानिक सुट्ट्यांची घोषणा केली आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या सुट्ट्या शासकीय…

रत्नागिरीत २२ आणि २३ मार्च रोजी बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन

डॉ. भिमराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती रत्नागिरी: भारतीय बौद्ध महासभेतर्फे रत्नागिरी शहरामध्ये २२ आणि २३ मार्च २०२५ रोजी बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या धम्म परिषदेचे उद्घाटन तसेच…

रत्नागिरीतील एम.एस्. नाईक शाळेत रमजानचा उत्साह

रत्नागिरी : येथील एम.एस्. नाईक स्कूल, चाईल्ड केअर नर्सरी आणि प्राथमिक विभागात रमजान निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये लहान विद्यार्थ्यांनी ‘सुरह अल आला’, ‘नाशीद’, छोटी भाषणे आणि…

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रात होणाऱ्या विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. पक्षाने संदीप दिवाकरराव जोशी, संजय किशनराव केनेकर आणि दादाराव यादवराव केचे यांना उमेदवारी…

पुणे: २०२५ च्या उत्कृष्ट उद्योजक पुरस्कारांसाठी अर्ज पाठवण्याचं आवाहन

पुणे : देआसरा फाउंडेशन २०२५ च्या उत्कृष्ट उद्योजक पुरस्कारांसाठी अर्ज मागवत आहे, ज्याचा उद्देश भारतातील उदयोन्मुख आणि यशस्वी उद्योजकांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या कार्याचा गौरव करणे हा आहे. या प्रतिष्ठित…

गुन्हेगारीत पोलीस आढळल्यास थेट बडतर्फी, मुख्यमंत्र्यांचा कठोर संदेश

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस यंत्रणेला कठोर इशारा दिला आहे. अमली पदार्थांच्या (ड्रग्ज) प्रकरणात कोणत्याही पदावरील पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी आढळल्यास त्याच्यावर निलंबनाची कारवाई न करता थेट…

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज्य शासनाच्या वतीने विविध पुरस्कार जाहीर

मुंबई – महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे मराठी भाषा दिनानिमित्त विविध मान्यवर साहित्यिक आणि प्रकाशन संस्थांना गौरविण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय…

भाजपच्या कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी आ. रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती

मुंबई – भारतीय जनता पार्टीचे आमदार रविंद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी याबाबत पत्र काढून चव्हाण यांची निवड…

दूरदृष्टीचे आणि कर्त्तव्यसृष्टीचे ना. उदय स्वरुपा रविंद्र सामंत!

रत्नागिरी: संधीच्या ‘दिशा’ आणि फुलणाऱ्या कर्त्तृत्वाचा ‘उदय’ जेव्हा होतो, तेव्हा सलग पाचव्यांदा लोकशाहीच्या प्रांगणात श्री. रविंद्र सामंत यांच्या सुपुत्राला घवघवीत चढत्या क्रमांकात ‘यश’ मिळतं. दोनदा उद्योग मंत्री पदाची माळ त्यांच्या…