Tag: maharashtra

राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत दापोलीच्या स्वरूप कान्हेकरचे घवघवीत यश; तालुक्यात तृतीय तर जिल्ह्यात २५ वा क्रमांक

दापोली : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत दापोलीतील स्वरूप संदीप कान्हेकर या पाचवीच्या विद्यार्थ्याने घवघवीत यश संपादन केले आहे. स्वरूपने या राज्यस्तरीय परीक्षेत दापोली…

दापोलीच्या कन्येची गरुडझेप: अमेरिकन सैन्यात दाखल होणारी पहिली मराठी महिला

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्याचे नाव थेट सातासमुद्रापार झळकले आहे. दापोलीची सुकन्या प्राजक्ता (सारा) भांबुरे-बोंगाळे हिने अमेरिकन सैन्यात भरती होऊन ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अमेरिकन सैन्यात दाखल होणारी ती…

दापोलीतील हर्णे गावात 2 तरूणांवर हल्ला: तणावानंतर पोलिसांचा बंदोबस्त, आरोपींवर गुन्हा दाखल – पोलीस

दापोली : तालुक्यातील हर्णे गावामध्ये 2 तरूणांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला…

कर्देचे सरपंच सचिन तोडणकर यांची कृषी महाविद्यालयाच्या अभ्यास मंडळावर निवड

दापोली: तालुक्यातील कर्दे गावचे सरपंच व प्रगतशील शेतकरी सचिन तोडणकर यांची दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी विस्तार शिक्षण विभागाच्या अभ्यास मंडळावर (बोर्ड ऑफ स्टडीज) निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी…

७२ व्या राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या आझाद जैनवालचा डंका; पटकावला ‘भारत श्री’ किताब

रत्नागिरी: रत्नागिरीत पार पडलेल्या ७२ व्या राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या आझाद जैनवालने ‘भारत श्री’ या मानाच्या किताबावर आपले नाव कोरले आहे. उदय सामंत प्रतिष्ठानच्या वतीने खातू नाट्य मंदिर येथे…

दापोली अर्बन बँकेच्या उपाध्यक्षपदी दत्तात्रय बिवलकर यांची बिनविरोध निवड

दापोली : आज दापोलीतील अग्रगण्य आर्थिक संस्था असलेल्या दापोली अर्बन बँकेच्या उपाध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पार पडली असून या रिक्त जागी आता दत्तात्रय बिवलकर यांची वर्णी लागली आहे. रत्नागिरी आणि रायगड…

अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला अक्षय फाटक यांच्याकडून ₹१,११,१११ ची देणगी सुपूर्द

दापोली: अक्षय फाटक आणि फाटक डेव्हलपर्स यांच्या वतीने नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’मध्ये ₹१,११,१११/- चा धनादेश सुपूर्द करण्यात आला. या देणगीचा हेतू अतिवृष्टीमुळे बाधित…

रमेश कडू दापोली तालुका अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड

दापोली : भजन कलेला शासकीय सन्मान मिळवून देण्यासाठी, भजनी कलावंतांना शासनाकडून मानधन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे आणि बदलत्या भजनी परंपरेला मूळ स्वरूपात जपण्यासाठी अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्याची…

चंद्रनगर शाळेतील विद्यार्थ्यांचा वन्यजीव सप्ताह चित्रकला स्पर्धेत गौरव

दापोली (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासन वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने १ ते ७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित चित्रकला…

दापोलीत ‘गुणवंत विद्यार्थी गौरव व शिक्षक सन्मान सोहळा २०२५’ उत्साहात पार

दापोली (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना शाखा दापोली यांच्या वतीने ‘गुणवंत विद्यार्थी गौरव आणि शाळा व शिक्षक सन्मान सोहळा २०२५’ हा भव्य कार्यक्रम रविवारी, ५ ऑक्टोबर २०२५ रोजी…