Tag: maharashtra

‘नो कॉम्प्रोमाईझ! रत्नागिरीला अमली पदार्थमुक्त करा’ – पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचा कडक इशारा

रत्नागिरी: “अमली पदार्थांचा विळखा रत्नागिरीतून कायमचा हद्दपार करायचा आहे. यात कोणतीही तडजोड चालणार नाही!” असा थेट आणि कठोर इशारा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिला आहे. अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन…

दापोलीच्या आंजर्ले समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले कासव पिल्लांचा महोत्सव सुरू

दापोली : दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले कासवांच्या जन्माचा उत्साहपूर्ण महोत्सव गुरुवार, 10 एप्रिलपासून सुरू झाला आहे. 10 एप्रिल ते 10 मे या कालावधीत हा महोत्सव पर्यटक आणि स्थानिकांसाठी…

चिपळूण अधिवेशनात जीवन सुर्वे यांची राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक महासंघाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती

चिपळूण: चिपळूण येथील शिक्षक पतपेढी सभागृहात आज संपन्न झालेल्या रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या त्रैवार्षिक अधिवेशनात दापोलीचे शिक्षक नेते जीवन सुर्वे यांची राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक महासंघाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली.…

जिल्ह्यातील मुली आणि महिलांसाठी कर्करोग प्रतिबंधक लस: तालुकास्तरावर शिबिरांचे आयोजन

पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या सूचना रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व मुली आणि महिलांना कर्करोग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एचपीव्ही लस देण्यासाठी तालुका स्तरावर शिबिरे आयोजित करण्यात…

दापोली पोलीस ठाण्यात मुलाने 70 वर्षीय आईवर जमिनीच्या वादातून केला हल्ला

दापोली : येथे घडलेली ही घटना अत्यंत धक्कादायक आणि असामान्य आहे, कारण ती थेट पोलीस ठाण्यासारख्या सुरक्षित ठिकाणी घडली. या प्रकरणात एका 70 वर्षीय महिलेवर तिच्याच मुलाने हल्ला केला, ज्यामुळे…

दाभोळ-दापोली मार्गावर भीषण बस अपघात: चालकाच्या निष्काळजीपणामुळे 7 प्रवासी जखमी!

कोकणातील राज्य परिवहन बस अपघातांमध्ये वाढ दापोली : रत्नागिरी विभागातील दाभोळ-दापोली मार्गावर गुरुवारी (03 एप्रिल 2025) सकाळी सुमारे 11.45 वाजता झालेल्या भीषण बस अपघाताने कोकणातील राज्य परिवहन बस अपघातांच्या वाढत्या…

दापोलीत निष्कर्ष सोनोग्राफी आणि डायग्नोस्टिक सेंटरचे  राज्य मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते उद्घाटन

दापोली: शहरातील शर्वरी सदन, मेहता हॉस्पिटल येथे डॉ. समीक्षा कुणाल मेहता (MBBS, DMRE) आणि डॉ. कुणाल प्रशांत मेहता यांच्या ‘निष्कर्ष सोनोग्राफी आणि डायग्नोस्टिक सेंटर’चे उद्घाटन सोमवार, दिनांक 31 मार्च 2025…

डॉ. संजय भावे यांना संरक्षण मंत्रालयाकडून कर्नल कमांडंट मानद पदवी जाहीर

दापोली: येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांना संरक्षण मंत्रालयाने कर्नल कमांडंट ही मानद उपाधी जाहीर केली आहे. भारत सरकारच्या राजपत्रात ही माहिती प्रसिद्ध करण्यात…

मिऱ्या समुद्रात LED लाइट वापरणाऱ्या नौकेवर मत्स्यव्यवसाय विभागाची कारवाई; ५ लाखांचा दंड अपेक्षित

रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवर अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार मत्स्यव्यवसाय विभागाने कठोर पावले उचलली आहेत. त्याअनुषंगाने रत्नागिरी शहरालगत मिऱ्या किनाऱ्यासमोरील समुद्रात…

जंगलातील रहस्यमय मृत्यू: मुरुड-दापोलीजवळ ३६ वर्षीय व्यक्ती मृत आढळला!

दापोली:- तालुक्यातील मुरूड येथील जंगलमय भागात एका ३६ वर्षीय तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. या तरुणाचे नाव राजू नामदेव पवार असून, तो विजापूर-कुन्नर येथील रहिवासी होता, अशी…