प्लाझमा देण्यासाठी लोकांनी पुढे यावं – उदय सामंत
आवश्यक औषधं उपलब्ध करून दिलेल्या तारखेपूर्वी वाटप करण्याचे आदेश आरोग्य अधिकाऱ्यांना उदय सामंत यांनी दिले आहेत.
आवश्यक औषधं उपलब्ध करून दिलेल्या तारखेपूर्वी वाटप करण्याचे आदेश आरोग्य अधिकाऱ्यांना उदय सामंत यांनी दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर ईद उल अदहा बाबत राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. ईद साजरी करण्याबाबत नवे गाईडलाईन्स जाहीर करण्यात आले आहेत.
मुलगा झाल्याच्या आनंदात एका युवकानं गावात व मित्रपरिवरात पेढे वाटले. पण तो कोरोना बाधित असल्याचं समोर आल्यानं पेढा खाणारे 116 जण होम क्यारंटाईन झाले आहेत.
ज्ञानदीप विद्यामंदिर दापोली आणि संतोषभाई मेहता वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविदयालय दापोली
राज्यातील बारावीच्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर गुरुवारी 16 जुलै रोजी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे.
आज सायंकाळपर्यंत प्राप्त अहवालांमध्ये 89 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 1049 झाली आहे. दरम्यान 21 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या…
सण उत्सव साजरा करताना गर्दी होऊ न देणे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच वाहतुकीमुळे साथीचा रोग पसरण्याची शक्यता वाढते. त्यामुळे त्याचा विचार करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
कोणत्याही संकटांच्या प्रसंगांत खंबीरपणे पाय रोवून उभे राहणे हा कोकणी माणसांचा मूळ स्वभाव आहे. या स्वभावातूनच, मागील चार महिन्यांच्या कठीण अशा टाळेबंदीच्या काळात जगण्याचे नवनवे पर्याय कोकणात शोधले जात आहेत.
घरडा केमिकल्स येथील कामगारांची खाजगी प्रयोग शाळेत तपासणी केली. त्यात 30 जणांचे कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आतापर्यंत प्राप्त झाले
सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान हा देखील आपल्या पनवेल येथील फार्म हाऊसवर लावणी रमलेला पहायला मिळाला. त्यामुळे ट्विटरवर ट्विट करून शेतीचं महत्व पटवून दिलं आहे.