fishermen drowns

मुरुडमध्ये मच्छीमारीची फायबर नौका बुडाली एकाचा मृत्यू

मुरुड : जवळील मोरे गावच्या समुद्रात बुधवारी सकाळी मासेमारीची फायबर नौका उलटून पाण्यात पडलेल्या वसंत धर्मा कासारे (वय-३७) यांचा मृत्यू…