Tag: education

ए.जी. हायस्कूलची रिद्धीमा चव्हाण १०० टक्के गुणांसह दापोली तालुक्यात प्रथम

दापोली: शहरातील दापोली शिक्षण संस्था संचालित ए.जी. हायस्कूलची रिद्धीमा सुदेशकुमार चव्हाण हिने एसएससी परीक्षेत १०० टक्के गुण मिळवून दापोली तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशासह विद्यालयाने आपली उज्ज्वल यशाची…

न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज टाळसुरेचा बारावीचा निकाल १०० टक्के

दापोली: सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज टाळसुरे विद्यालयाचा कला, वाणिज्य आणि विज्ञान या तीनही शाखांचा बारावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. परीक्षेस प्रविष्ट…

रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ॲन्टी रॅगिंग कमिटीवर शकील गवाणकर यांची निवड

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या वतीने रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी गठीत करण्यात आलेल्या ॲन्टी रॅगिंग कमिटीवर ‘संपर्क युनिक फाउंडेशन’ या एनजीओचे अध्यक्ष शकील गवाणकर यांची नियुक्ती करण्यात आली…

परशुराम करडे ३९ वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त

दापोली : येथील ए.जी. हायस्कूलचे कर्मचारी परशुराम सोनू करडे ३९ वर्षे आणि ४ महिन्यांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहेत. दापोली शिक्षण संस्थेच्या या विद्यालयात त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने आपली…

रत्नागिरीतील ९१ शाळांना संगणक संचांचे वाटप

रत्नागिरी जिल्ह्यातील ९१ जिल्हा परिषद शाळांना भाजप आमदार निरंजन डावखरे आणि नीलिमा डावखरे यांच्या पुढाकारातून संगणक संचांचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल युगात सक्षम करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम…

अरुण ढंग यांना संगणकशास्त्र विषयात पीएचडी प्रदान

घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागाचे अरुण ढंग यांना श्री. जे. जे. टी. विद्यापीठाकडून संगणकशास्त्र विषयातील विद्यावाचस्पती (पीएचडी) पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली. ढंग यांनी प्रज्ञा…

गुणवंत खेळाडूंना संधी द्या : शिक्षणविस्तार अधिकारी बळीराम राठोड यांचे प्रतिपादन

सडवे (ता. दापोली) : रत्नागिरी जिल्हा परिषद पुरस्कृत कोळबांद्रे केंद्राच्या केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा सडवे येथे मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्रीडा कौशल्य दाखवण्यासाठी व्यासपीठ…

मुनाफ युसुफमिया वाडकर यांची एमइएस महिला महाविद्यालय, दापोलीच्या अध्यक्षपदी एकमताने निवड

दापोली : मुस्लिम एज्युकेशन सोसायटी दापोलीची नुकतीच वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेत एमइएस महिला कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या अध्यक्षपदासाठी मुनाफ युसुफमिया वाडकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सगळ्यांनी…

दापोलीचा तेजस नाचरे सीए परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण

दापोली : अथक परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दापोली तालुक्यातील तेजस सुरेश नाचरे याने सीए परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण होऊन आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. ही…

गोवा शिपयार्डकडून रत्नागिरीतील उद्यान, शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी ₹२५ लाख CSR निधी मंजूर

रत्नागिरी : गोवा शिपयार्ड लिमिटेड (GSL) या संरक्षण मंत्रालयांतर्गत कार्यरत सार्वजनिक क्षेत्रातील जहाजबांधणी कंपनीने रत्नागिरीतील सामाजिक विकासासाठी ₹२५ लाखांचा CSR निधी मंजूर केला आहे. कंपनीचे स्वतंत्र संचालक ॲड. दीपक पटवर्धन…