Tag: education

दापोलीत ‘गुणवंत विद्यार्थी गौरव व शिक्षक सन्मान सोहळा २०२५’ उत्साहात पार

दापोली (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना शाखा दापोली यांच्या वतीने ‘गुणवंत विद्यार्थी गौरव आणि शाळा व शिक्षक सन्मान सोहळा २०२५’ हा भव्य कार्यक्रम रविवारी, ५ ऑक्टोबर २०२५ रोजी…

दापोलीत प्रेरणादायी करिअर मार्गदर्शन आणि प्रेरक चर्चासत्राचं आयोजन

मुनाफ वाडकर यांनी केलं उत्कृष्ट मार्गदर्शन दापोली: इकरा मायनॉरिटी एज्युकेशन सोसायटी आणि जेट्स जामिया एज्युकेशनल अँड ट्रेनिंग सोसायटी, दापोली यांच्या संयुक्त विद्यमानं दापोलीतील रसिक रंजन हॉलमध्ये 10वी, 11वी आणि 12वीच्या…

उंबर्ले विद्यालयात वह्या वाटप कार्यक्रम संपन्न

दापोली: दापोली एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित ए.जी. हायस्कूलच्या म.ल. करमरकर भागशाळा, उंबर्ले येथे गाव विकास मंडळ, उंबर्लेच्या पुढाकाराने इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठी संस्कार संदेश असलेल्या वह्यांचे वाटप करण्यात आले.…

रत्नागिरी: शिर्के प्रशालेत विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी घेतली अमली पदार्थविरोधी शपथ

रत्नागिरी: रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रा.भा. शिर्के प्रशालेत ‘अमली पदार्थांचे दुष्परिणाम’ या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. १९ जुलै २०२५ रोजी जिल्हा माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभाग तसेच राज्य शासनाच्या…

मुकुल माधव विद्यालयाचा १५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

रत्नागिरी – मुकुल माधव विद्यालयाने आपला १५ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला. फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि. यांनी दान केलेल्या १० एकर जागेवर मुकुल माधव फाउंडेशनच्या पुढाकाराने स्थापन…

बाबू घाडीगांवकर यांना ‘कोकणदीप शिक्षणरत्न’ पुरस्काराने सन्मानित

दापोली: कोकणातील प्रथितयश साहित्यिक आणि उपक्रमशील विषय शिक्षक बाबू घाडीगांवकर यांना मुंबई येथील ‘कोकणदीप’ संस्थेच्या ‘कोकणदीप शिक्षणरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दादर येथील मराठी ग्रंथसंग्रहालय संस्थेच्या सुरेंद्र गावसकर सभागृहात आयोजित…

पत्रकार राजन चव्हाण यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत एलएलबी परीक्षेत मिळवले यश

रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): आर्थिक हलाखी आणि अनेक आव्हानांना तोंड देत पत्रकारितेच्या क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करणारे कु. राजन चव्हाण यांनी नुकत्याच झालेल्या एलएलबी (Bachelor of Laws) परीक्षेत घवघवीत यश संपादन…

सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल, करंजाणीचा सीबीएसई इयत्ता १० वी परीक्षेत १०० टक्के निकाल

दापोली : संतोषभाई मेहता फाऊंडेशन, दापोली संचालित सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल, करंजाणी (सीबीएसई) येथील इयत्ता १० वीच्या मार्च २०२५ च्या परीक्षेत शाळेने १०० टक्के निकाल मिळवून आपली उज्ज्वल यशाची परंपरा…

दहावी निकाल 2025: महाराष्ट्र बोर्ड 13 मे 2025 रोजी दहावीचा निकाल जाहीर करणार

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) यांनी मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या (SSC) परीक्षेचा निकाल उद्या, मंगळवार, 13 मे 2025 रोजी दुपारी 1:00 वाजता…

साखळोली ग्रामपंचायतीकडून महाराष्ट्र दिनी विद्यार्थ्यांचा गौरव

दापोली : तालुक्यातील साखळोली नं. १ येथील ग्रामपंचायतीमार्फत महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने गावातील जिल्हा परिषद शाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. रत्नागिरी जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षेत दापोली तालुक्यात तिसरा क्रमांक मिळवणारा…