शनिवार, २८ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶
ब्रेकिंग न्यूज

Dapoli

जेसीआय दापोलीचा बंधन २०२१ महिला सप्ताह सुरु

4 Mar 2021 6:02 PM

रामराजे महाविद्यालयातील विद्यार्थिनींना आरोग्यविषयक मार्गदर्शन दापोली : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जेसीआय दापोलीच्यावतीने बंधन २०२१ महिला सप्ताह साजरा करण्यात…

जेसीआय दापोलीचा बंधन २०२१ महिला सप्ताह सुरु

मराठी भाषा संवर्धनामध्ये ग्रामीण भागाची भूमिका महत्वाची – मुश्ताक खान

28 Feb 2021 8:11 AM

विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्याबद्दल त्यांनी उपस्थितांना मोजक्याच पण प्रभावी शब्दात माहिती दिली.

मराठी भाषा संवर्धनामध्ये ग्रामीण भागाची भूमिका महत्वाची – मुश्ताक खान

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वनस्पती शरीरक्रिया शास्त्रज्ञ डॉ. मुराद बुरोंडकर : एक सव्यसाची व्यक्तिमत्व

25 Feb 2021 5:12 PM

दापोली : समाजात जन्मत:च मोठी असणारी, मोठपण लादल्याने मोठी होणारी आणि स्वकर्तृत्वाने मोठी होणारी अशी तीन प्रकारची माणसे आढळतात. डॉ.…

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वनस्पती शरीरक्रिया शास्त्रज्ञ डॉ. मुराद बुरोंडकर : एक सव्यसाची व्यक्तिमत्व

तनझिला वेल्फेअर ट्रस्टच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

24 Feb 2021 11:14 AM

मंडणगड : तालुक्यातील शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या दाभट येथील तनझीला वेल्फेअर ट्रस्टच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन नगराध्यक्ष परवीन शेख…

तनझिला वेल्फेअर ट्रस्टच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

विनामास्क फिरणाऱ्यांवर आजपासून कारवाई

22 Feb 2021 10:13 AM

दापोली : शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर नगरपंचायत प्रशासन, महसुल प्रशासन व पोलीसांमार्फत सोमवारपासून (दि. २२) कठोर कारवाई करण्यात येत आहे.…

विनामास्क फिरणाऱ्यांवर आजपासून कारवाई

आर. आर. वैद्य शाळेत बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी

20 Feb 2021 4:50 PM

दापोली : येथील आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशन संचालित आर आर. वैद्य इंग्लिश मीडियम स्कूल दापोली येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर…

आर. आर. वैद्य शाळेत बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा-आ. योगेश कदम

20 Feb 2021 6:16 AM

खेड तालुक्यात पुन्हा कोरोनाला आळा घालण्यासंदर्भात खेड-दापोली-मंडणगडचे आ.योगेश कदम यांनी प्रशाकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांची बैठक घेऊन आवश्यक…

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा-आ. योगेश कदम

दापोली तालुक्यातील साखळोली येथे भीषण अपघात एकाचा मृत्यू तर एक गंभीर

19 Feb 2021 10:04 AM

दि. १७ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास दापोली तालुक्यातील साखळोली शिवाजीनगर येथे झालेल्या भीषण अपघातात नितेश जाधव वय २९ याचा मृत्यू…

१९३ देशातील चलनी नोटांचे हर्णे येथे प्रदर्शन संपन्न

15 Feb 2021 12:39 AM

दापोली- तालुक्यातील हर्णै येथे संयुक्त राष्ट्रचे सदस्य असलेल्या तब्बल १९३ देशांच्या चलनी नोटांचे प्रदर्शन गिरीजा शंकर सभागृह, ब्राम्हणआळी येथे आयोजित…

१९३ देशातील चलनी नोटांचे हर्णे येथे प्रदर्शन संपन्न

जेसीआय दापोलीच्या अध्यक्षपदाचा पदभार कुणाल मंडलिक यांनी स्विकारला

14 Feb 2021 10:29 AM

दापोली : जेसीआय दापोली या संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी रामराजे महाविद्यालयाचे प्राध्यापक जेसी कुणाल मंडलिक यांनी दिमाखदार सोहळ्यात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत…

जेसीआय दापोलीच्या अध्यक्षपदाचा पदभार कुणाल मंडलिक यांनी स्विकारला