Tag: Dapoli

रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी सुवर्णा सावंत यांची सारंग विद्यालयास भेट

दापोली : तालुक्यातील नवरत्न शिक्षण संस्था संचलित सारंग पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयाला रत्नागिरी जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड व विस्ताराधिकारी गोपाळ चौधरी यांनी भेट दिली. यावेळी शाळेची तपासणी…

दापोली मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश

दापोली : भारतीय जनता पार्टीच्या विचारांशी प्रेरीत होऊन व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यप्रणालीवर व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून दापोली शहरातील मनसेच्या पदाधिकाऱ्यानी भाजपामध्ये…

कोकणात शेवंडाच्या पिल्लांना जीवनदान

दापोली : तालुक्यातील हर्णे येथील मच्छीवार बांधव शेवंडाच्या पिल्लांना समुद्रात सोडून जीवदान देण्याचे काम काही महिन्यांपासून करत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचं संपूर्ण तालुक्यामधून कौतुक होत आहे. हर्णे हे दापोली तालुक्यामधील…

दापोली आगारात आठ नव्या गाड्या दाखल

ना. योगेश कदम यांच्या हस्ते लोकार्पण दापोली : दापोली डेपो मधील बसेसची अवस्था खूपच खराब झाली होती. पावसामध्ये बसेसमध्ये पाऊसाचं पाणी गळण्याचंं प्रमाण वाढलेलं होतं. त्यामुळे नव्या बसेसची मागणी सातत्याने…

दापोली, मंडणगड व खेड विभागीय स्पर्धेत एन. के. वराडकर हायस्कूला भरघोस यश

दापोली : १४ जानेवारी ते २८ जानेवारीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त दापोली, मंडणगड व खेड या तीन तालुक्यातील शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विभागीय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. 24…

चंद्रनगर शाळेत प्रजासत्ताक दिन

दापोली- दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा चंद्रनगर येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन समारंभपूर्वक साजरा करण्यात आला. चंद्रनगर शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष राकेश शिगवण यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात…

दापोलीतील कोंगळे शाळेत शिक्षण परिषद

दापोली- तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कोंगळे येथे सुकोंडी केंद्रस्तरीय शिक्षण परिषद नुकतीच पार पडली. सुकोंडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्रीकांत बापट हे शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते. शिक्षण परिषदेसाठीच्या व्यासपीठावर दापोलीचे…

आदर्श शिक्षक एम टी तलाठी यांचं निधन

दापोली : पिढ्या घडवणारे जालगाव येथील आदर्श शिक्षक माधव तुळजाराम तलाठी उर्फ एम टी तलाठी यांचे अल्पशा आजाराने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले आहे. दापोली शहरातील ए.जी हायस्कूलचे ते मुख्याध्यापक…

नेहा बाक्करची प्रेम कहाणी तुरुंगात जाऊन संपली

दापोली:- दापोलीत प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढणाऱ्या नेहा बाक्करची प्रेम कहाणी मंडणगड तालुक्यातील वेळास येथील एसटीच्या ‘लास्ट स्टॉप’ पासून सुरु होऊन आता तुरुंगापर्यंत जाऊन पोहोचली आहे. शनिवारी या दोन आरोपींना…

इस्त्रो- नासा अभ्यास दौर्‍यासाठी दापोलीतील ७ विद्यार्थ्यांची निवड

सात पैकी तीन विद्यार्थी विरसईचे दापोली : इस्त्रो- नासा अभ्यास दौर्‍यासाठी दापोली तालुक्यातून ७ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. जि.प. रत्नागिरीचा हा स्वप्नवत उपक्रम असून गत तीन वर्षापासून ग्रामीण भागातील जि.प.…