Tag: Corona

रत्नागिरीत कोव्हिड-१९ हेल्प डेस्क

रत्नागिरी : कोरोना पॉझिटिव्ह पेशंटच्या माहितीसाठी जिल्हा शासकीय रूग्णालयानं हेल्प डेस्क सुरू आहे. त्याचबरोबर रूग्णालयात न येताही आता केवळ इ-मेलवर माहिती मिळवता येऊ शकणार आहे. रत्नागिरी येथील आरटी-पीसीआर लॅबमध्ये तपासण्यात…

कोरोनाच्या मर्यादा आणि कोकणातील गणेशोत्सव

महाराष्ट्रातील गणेशोत्सवाची परंपरा मोठी आहेच. मात्र कोकणातील गणेशोत्सव हा सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा वैशिष्ट्यपूर्ण घटक आहे. कोकणातील गणेशोत्सव आणि चाकरमानी हे समीकरण पिढ्यापिढ्यांच आहे. कोकणी माणूस कामानिमित्त मुंबईत आला. मात्र…

अ.भा.शिक्षक संघ दापोलीच्या वतीने फूट हॅंड सॅनिटायझर स्टँड प्रदान

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ शाखा दापोली यांच्या तर्फे पंचायत समिती दापोली गट विकास अधिकारी कार्यालय व पंचायत समिती शिक्षण विभाग कार्यालयात फूट हँड सॅनिटायझर स्टँड देण्यात आले.

तुम्ही चुकीचा मास्क तर वापरत नाहीयेत ना?

मुश्ताक खान / रत्नागिरी कोरोनाच्या या महामारीत तुम्ही घरा बाहेर पडत असाल आणि झाकण असलेलं एन95 मास्क वापरत असाल तर तुम्हाला केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाचं म्हणणं ध्यानात घेणं आवश्यक आहे.…

कोकणातील शिवसेनेच्या एका नेत्यांना कोरोना

दापोली : कोरोनाचा प्रादूर्भाव आता दिल्लीपासून गल्लीपर्यंत खऱ्या अर्थानं पोहोचला आहे. नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत सर्वांना कोरोना होऊ लागला आहे. कोरोनाचे रूग्ण झपाट्यानं बरे होत आहेत ही त्यातील खास बाब. कोकणातील ग्रामीण…

रत्नागिरी जिल्ह्यात 472 ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण

24 तासात 52 नवे रुग्ण, एकूण पॉझिटिव्ह 1262, एकूण बरे झाले 749 , ॲक्टीव्ह रुग्ण 472 रत्नागिरी दि. 20 (जिमाका): गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 52 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून…

आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह

मुंबईचे पालकमंत्री आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांना कोरोनाची लागण झाली आहे. अस्लम शेख यांनी ट्विटरवरुन याविषयी माहिती दिली आहे. मी कोरोना पॉझिटिव्ह आढळलो आहे. मला सध्या कोणतीही लक्षणे नसून…

खोंडा परिसर कंटेन्मेंट झोन

दापोली शहरातील कोरोना रुग्ण संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शहरातील खोंडा पांगतवाडी परीसर येथील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह सापडली आहे त्यामुुळे खोंडा परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे.…

जिल्ह्यात 89 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, दापोलीतील 7

आज सायंकाळपर्यंत प्राप्त अहवालांमध्ये 89 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 1049 झाली आहे. दरम्यान 21 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या…

दापोलीत 7, तर जिल्ह्यात एकूण 35 कोरोना पॉझिटिव्ह

रात्री उशिरा प्राप्त अहवालांमध्ये जिल्ह्यात एकूण 35 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे,यामुळे एकूण पॉझिटिव्ह संख्या 912 इतकी झाली आहे यात एका 70 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यूनंतर आलेला अहवाल सामील आहे.