महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्याची खोटी अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा इशारा
लॉकडाऊन सुरु झाल्याची खोटी माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत,
तीन तालुक्यात मोबाईल तपासणी यंत्रणा
कोरोनाचा प्रसार होऊ नये या दृष्टिकोनाने कोरोनाविषयक तपासणीसाठी तीन तालुक्यात तातडीने मोबाईल टेस्टींग व्हॅन युनिट सुरु करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज व्हीसी द्वारे आयोजित कोरोना आढावा बैठकीत दिले.
जिल्हा अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
रत्नागिरी : जिल्हा कुस्ती असोसिएशनच्यावतीने जिल्हा अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वरिष्ठ गट फ्रि स्टाईल, गादी- माती, ग्रिकोरोमन, वरिष्ठ महिला, कुमार गट मुले, मुली या गटात या स्पर्धा…
विनामास्क फिरणाऱ्यांवर आजपासून कारवाई
दापोली : शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर नगरपंचायत प्रशासन, महसुल प्रशासन व पोलीसांमार्फत सोमवारपासून (दि. २२) कठोर कारवाई करण्यात येत आहे. तहसील कार्यालय, आझाद मैदान, एस.टी. बस स्टँड, केळसकर नाका या…
रत्नागिरी जिल्ह्यात आज २७ नवे रुग्ण ,आज ७ रुग्ण बरे,दोन रुग्णाचा मृत्यू
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज २७ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले
सोमवारपासून महाराष्ट्रात कशा कशावर बंदी राहणार?
मुंबई: राज्यातील करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह विदर्भातील शहरांमध्येही दररोज करोनाचे मोठ्यासंख्येने रुग्ण आढळून येत आहे.
दापोली एसटी डेपोत तब्बल १८ बसेस नादुरुस्त
सर्वसामान्यांची असलेली एसटी सध्या अडचणीत आहे. रत्नागिरी विभागातील दापोली आगारातून लॉंग रुट वर सुटत असलेल्या बसेस कधीहि बंद होतील अशी भिती व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ९ हजार ८५६ कोरोना पॉझिटिव्ह; तर ३६२ रुग्णांचा बळी
जिल्ह्यात आतापर्यंत ९ हजार ८५६ कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आतापर्यंत ९ हजार ३१५ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ९४.५७ इतकी आहे.
आर. आर. वैद्य शाळेत बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
दापोली : येथील आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशन संचालित आर आर. वैद्य इंग्लिश मीडियम स्कूल दापोली येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली. दिनांक २० फेब्रुवारी २०२१ रोजी…
