दापोलीतील भाऊ मेहता अनंतात विलीन!
आज दुपारी भाऊ मेहता यांच्या निधनाची मनाला चटका लावणारी बातमी कानावर पडली आणि भुतकाळाच्या आठवणीत मन रममाण झालं. भाऊ म्हणजे कायम हसतमुख आणि प्रेमळ व्यक्तीमत्व. सर्व वयोगटातील व्यक्तींशी त्यांची मैत्री…
२५ लाखाची लॉटरी लागल्याचे सांगून महिलेची ४० हजार 200 रुपयाची फसवणूक
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली फॅमिली माळ येथे राहणाऱ्या खैरून मुकादम या महिलेची रोहित शर्मा ,संदीप कुमार, आनंद कुमार व बँक मॅनेजर पटेल अशी नावे सांगणाऱ्या भामट्यांनी चाळीस हजार दोनशे रुपयांची ऑनलाइन…
विकेल ते पिकेल” या धोरणावर मा. मुख्यमंत्री शेतकऱ्यांशी संवाद साधणार
मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे विविध कृषि विषयक योजनांच्या संदर्भात दिनांक 10 सप्टेंबर 2020 रोजी दु. 12 ते 1.30 वा. शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी…
अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या संदर्भात राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली सर्व कुलगुरूंची राजभवन येथे बैठक संपन्न
निकालासह सर्व परीक्षा प्रक्रिया दि. 31 ऑक्टोबर पूर्ण होणार – उदय सामंत मुंबई. दि. 3 : अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात राज्यातील कृषि, अकृषी विद्यापीठांच्या सर्व कुलगुरूंची आज राजभवन येथे ऑनलाईनच्या माध्यमातून…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूच्या चौकशीचे आदेश
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूच्या चौकशीचे आदेश
पब्जीसह (PUBG) देशात आणखी 118 ऍप्स वर बंदी
चीनविरोधात भारताने कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वी गलवान खोऱ्यात झालेल्या तणावानंतर भारताने चीनच्या अनेक एप्सवर बंदी आणली होती. हॅलो, टिकटॉक यानंतर आता चीनच्या आणखी 118 ऍप्स बंदी घालण्यात आली आहे.
‘मास्क’ न वापरणाऱ्या लोकांमुळेच भारतात पसरतोय कोरोना, ICMRने दिला गंभीर इशारा
'मास्क' न वापरणाऱ्या लोकांमुळेच भारतात पसरतोय कोरोना, ICMRने दिला गंभीर इशारा
महाड शहरामधील पाच मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू
महाड तालुक्यातील साळीवाडा नाका येथील हापूस तलावाजवळील पाच मजली इमारत कोसळली अनेक नागरिक अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. महाड शहरातील काजळपुरा परिसरात निवासी इमारत पत्त्यासारखी कोसळली आहे.
