अंजनवेल ग्रामपंचायत जिल्ह्यात सर्वात स्वच्छ
रत्नागिरी – संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानांतर्गत जिल्हा परिषद गटांतर्गत एका उत्कृष्ट ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे. त्यात निवडण्यात आलेल्या 55 ग्रामपंचायतींचा सन्मान 16 फेब्रुवारीला करण्यात येणार आहे. स्वच्छतेसह सांडपाणी नियोजन…
विद्यापीठांमधील प्राध्यापकांची पदाबाबत लवकरच मोठा निर्णय-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
राज्यातील ४२ लाख विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी साडेतीन लाख प्राध्यापक आहेत. साडेपाच हजार महाविद्यालयांबरोबरच अनेक विद्यापीठांमधील प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सकारात्मक चर्चा…
राज्याचे पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे आज चिपळूण दौऱ्यावर
चिपळूण- राज्याचे पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार 13 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 10.00 वाजता…
केंद्र सरकारच्या नियतमध्येच खोट आहे – हारीस शेकासन
रत्नागिरी : केंद्र सरकारने आणलेले तीन्ही कृषी कायदे शेतकरी व शेतीवर अलंबून असणार्याना उध्वस्त करणारे आहेत. हे मोदींचे तुगलकी फरमान असून शेतकर्याना अदानी व अंबानीचे गुलाम बनवण्यासाठी केलेले कायदे आहेत,…
लग्नाचे आमिष दाखवत तरुणीशी शारीरिक संबंध ठेवले, तरूणाला अटक
रत्नागिरी : फेसबुकवरून झालेल्या ओळखीचा फायदा घेत संगमेश्वरच्या एका तरूणाने लग्नाचं आमिष दाखवत तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पण नंतर लग्न करणाऱ्यास नकार दिल्यानं तरूणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.…
परप्रांतीय फास्टर बोटींचा कोकण किनारपट्टीवर धुमाकूळ
दाभोळ (सुयोग वैद्य) : शासन आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे पारंपरिक मच्छीमार कर्जबाजारी झालाच आहे आणि आता परप्रांतीय फास्टर फिशिंग बोटीमुळे आमच्यावर उपासमारीचीही वेळ आली आहे, अशी भूमिका मच्छिमार बांधवांनी व्यक्त केली…
शिवजयंती साधेपणाने साजरी करावी
मुंबई – कोरोना संकट कायम असल्याने १९ फेब्रुवारी रोजी तारखेनुसार साजरी होणारी शिवजयंती यंदा साधेपणाने साजरी करा, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. यंदा शिवजयंतीला मिरवणुका तसेच बाईक रॅली काढता…
कलम 144 ला मुदतवाढ
रत्नागिरी – शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा 1897, दिनांक 13 मार्च 2020 पासुन लागु करुन खंड 2,3,4 मधील तरतूदींनूसार अधिसूचना निर्गमीत केलेली आहे.…
रत्नागिरी आणि दिवा – सावंतवाडी पॅसेंजर त्वरित सुरु करा
संगमेश्वर : दादर – रत्नागिरी पॅसेंजर (अप-डाऊन) आणि दिवा – सावंतवाडी पॅसेंजर (अप-डाऊन) दोनही पॅसेंजर गाड्या त्वरित सुरू कराव्यात अशी मागणी निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर या फेसबुक ग्रुपचे प्रमुख…
दापोलीत हळू सायकल चालवण्याची स्पर्धा
दापोली : आझाद मैदानात दिनांक 14 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी ळी 9.00 वाजता १०० मीटर अंतराची हळू सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा लहान वयोगट व खुला गट…
