पावसाचं धुमशान, मुंबई तुंबली! मध्य आणि हॉर्बर मार्गावरील लोकल सेवेला ‘ब्रेक’
मुंबईत दाखल झालेल्या मान्सूनने जोरदार सलामी दिली.
दापोली तालुक्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर 2510 नागरिकांचे स्थलांतर
दहा ते बारा जून दरम्यान कोकणासह रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिल्यानंतर , जिल्हा व तालुका प्रशासनाने खबरदारीच्या सर्व उपाय योजनांची पूर्ता केली आहे
कोकण रेल्वे मार्गावर कुडाळ- झाराप दरम्यान तेर्सेबांबर्डे गेट जवळ विद्युतीकरणासाठी वापरण्यात येणार्या युटिलिटी व्हेॅईकलला आग
कोकण रेल्वे मार्गावर कुडाळ- झाराप दरम्यान तेर्सेबांबर्डे गेट जवळ इलेक्ट्रीक काम करणाऱ्या स्पेशल गाडीला (युटिलिटी व्हेॅईकलला )आज बुधवारी सकाळी ९ .३० वाजण्याच्या सुमारास आग लागली.
गाेतावळ्यातला शिरीष
माझे तेव्हा कॉलेज सुरु होते. मी पत्रकारीतेच्या क्षेत्रात आलेला नव्हतो तेव्हाची गोष्ट… साधारण तीसेक वर्षांपूर्वीची असेल… मी आणि Vinay Paranjape रत्नागिरीतील टिळक स्मारक ग्रंथालयात Shrikrishna Sabane गप्पा मारत बसलो होतो.…
जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरीकडून आलेल्या महत्त्वाच्या सूचना
दिनांक 10 जून ते 12 जून 2021 या कालावधीत रत्नागिरी जिल्हयात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून याबाबत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
जिल्ह्यात सरासरी 7.93 मिमी पावसाची नोंद
जिल्ह्यात 24 तासात सरासरी 07.93 मिमी तर एकूण 71.40 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
रत्नागिरी जिल्हयात आज पुन्हा करोना रुग्णांची संख्या वाढली, गेल्या चोवीस तासांत ५६७ नवे कोरोना रूग्ण
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली
नवनीत राणा यांच्या खासदारकीला धोका? सुप्रीम कोर्टात दाद मागणार
मुंबई : अपक्ष खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र मुंबई हायकोर्टाने रद्द केलं आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे नवनीत राणा यांच्या अडचणी वाढल्या आहेत. खासदार नवनीत राणा यांना कोर्टाने दोन लाखांचा…
पुण्यातील रासायनिक कंपनीतील आगीप्रकरणी चौकशी करा: अजित पवार
पुण्याच्या मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत 18 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी, क्लेशदायक आहे.
इंधन दरवाढी विरोधात आंदोलन करणाऱ्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
०७ जून रोजी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष ॲड. विजयराव भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करणाऱ्या १० जणांवर रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
