महाराष्ट्रात येताना आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक
महाराष्ट्रात येणार्यांना प्रत्येकाला आता कोरोनाचा आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल दाखवावा लागेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगितलेे.
रत्नागिरी जिल्ह्यात दिवसभरात २ नवे कोव्हिड रुग्ण
आज रत्नागिरी जिल्ह्यात दोन कोरोना रुग्ण सापडले आहेत
दापोलीत शिवसेना आणि राष्ट्रवादीत आघाडी?
दापोली आणि मंडणगड नगरपंचायत निवडणुकीमध्ये धक्कादायक ट्विस्ट राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये आघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे वरिष्ठ नेत्यांनी यासंदर्भातील आदेश दिल्याचं बोलत जात आहे मुंबईमध्ये सध्या बैठकांवर बैठका होत…
किनारपट्टी भागातील 13 जिल्ह्यांना अलर्ट जारी; 85 kmph वेगाने जवाद वादळ धडकणार
ओडिशा सरकारने जवद चक्रीवादळासंदर्भात इशारा दिलाय. ४ डिसेंबर रोजी हे वादळ ओडिशाच्या किनारपट्टीला धडक देणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
महाआवास 2.0 अंतर्गत जिल्हास्तर कार्यशाळा संपन्न; प्रत्येक गरजूला आवास बांधून द्यावा-पालकमंत्री ॲड. अनिल परब
महाआवास 2.0 अंतर्गत आज जिल्हास्तर कार्यशाळा रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली होती.
कोरोनामुळे मृत्यू: नातेवाईकांना सानुग्रह सहाय्याच्या ऑनलाईन अर्जासाठी संकेतस्थळ विकसित
कोरोना आजाराने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास ५० हजार रुपये सानुग्रह सहाय्य देण्यात येणार आहे.
ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळले
नवी दिल्ली : भारतासाठी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटला रोखण्याच्या भारताच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे. ओमिक्रॉनचे दोन रूग्ण भारतात सापडले आहेत. ओमिक्रॉनचे हे दोन्ही रुग्ण कर्नाटक राज्यात…
अवकाळी पावसाचा पर्यटन व्यवसायाला फटका
रत्नागिरी : कोकणामध्ये पर्यटन व्यवसायाला अवकाळी पावसामुळे चांगलाच फटका बसला आहे. कोकणामध्ये पर्यटनासाठी येणारे पर्यटकांची संख्या सध्या रोडावली आहे. कोकण किनारपट्टी वरील छोटे-छोटे व्यवसाय यामुळे अडचणीत आले आहेत. गेल्या काही…
दापोलीत शिवसेना-काँग्रेस एकत्र निवडणूक लढवणार
दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि काँग्रेसमध्ये आघाडी होणार असल्याचं निश्चित झालं आहे. विषय फक्त एवढाच आहे की, कोणत्या पक्षाने किती जागा लढवायच्या आहेत. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रीय…
