बुधवार, १८ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶

रत्नागिरी जिल्ह्यात दिवसभरात २ नवे कोव्हिड रुग्ण

आज रत्नागिरी जिल्ह्यात दोन कोरोना रुग्ण सापडले आहेत

रत्नागिरी जिल्ह्यात दिवसभरात २ नवे कोव्हिड रुग्ण

रत्नागिरी: जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता कमी होत आहे. गुरूवारी (दि. २) जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचणीत २ रूग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत.

दिवसभरात एका रूग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज ११ रूग्ण बरे झाले, अशी माहिती जिल्हा कोव्हिड रुग्णालयातून देण्यात आली.

तपशील पुढीलप्रमाणे
▪️रत्नागिरी १
▪️ खेड १
एकूण २

2 new patients in Ratnagiri district today

माय कोकण प्रतिनिधी

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *