मुंबई गोव हायवेच्या कामात सब काँट्रॅक्टर नेमु नये
आरवली : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण कामात पोटठेकेदार म्हणून स्थानिक आमदार किंवा अन्य राजकीय नेत्याला काम देऊ नये, अशी सूचना भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन यांनी केंद्रीय रस्ते विकासमंत्री…
गृहिणींचं बजेट कोलमडणार? देशात पुन्हा खाद्यतेल दरवाढीचे संकेत
काही महिन्यांपासून स्थिरावलेल्या खाद्यतेलांच्या दरात आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे येत्या काही दिवसांत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.
गोव्यात सर्वाना घरे देण्याचे भाजपचे आश्वासन
सर्वासाठी घरे, खाणकाम पुन्हा सुरू करणे तसेच गोव्याची अर्थव्यवस्था पुढील दहा वर्षांत ५० अब्ज डॉलर्सवर नेण्याचा संकल्प भाजपने जाहीरनाम्यात केला आहे.
खासदार संजय राऊत यांचा गंभीर आरोप; केंद्राकडून ईडीचा वापर
विरोधकांचा छळ करण्यासाठी सरकारकडून सक्तवसुली संचलनालयाचा (ईडी) वापर केला जात असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
विद्यापीठात लता मंगेशकर संगीत आणि संशोधन केंद्र ; व्यवस्थापन परिषदेत निर्णय
ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावे ‘सेंटर फॉर एक्सलेंस इन लाईट म्युझिक’ हे प्रगत अभ्यास आणि संशोधन केंद्र सुरू करण्याची घोषणा मुंबई विद्यापीठाने केली.
रत्नागिरी जिल्ह्यात आज ४१ नवे रुग्ण
जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता कमी होत आहे.
बारावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार ऑनलाईन
बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढील महिन्यात पार पडणार आहेत.
राज्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढणार..?
राज्यात सध्या गारवा कमी झाला असला तरी पुढील दोन दिवसांनंतर तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे
पंतप्रधानांच्या कोरोना प्रसाराबाबतच्या आरोपांवर राज्य सरकारने खुलासा करणे योग्य’
महाराष्ट्रावर केलेले आरोप हा महाराष्ट्र सरकारवरील ठपका आहे, त्यामुळे राज्य सरकारने खुलासा करणे योग्य ठरणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.
फेब्रुवारी अखेरपर्यंत मुंबई अनलाॅक; महापालिका टास्क फोर्सला शिफारस करणार
पुढील दोन आठवडे रुग्ण संख्या आणखीन कमी झाल्यास मुंबई अनलॉक करण्याबाबत टास्क फोर्सला कळविण्यात येईल, अशी माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
