दापोली लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी लायन केतन वणकर
सचिवपदी ला.समीर कदम तर खजिनदार ला.अतुल मेहता दापोली : लायन्स क्लब दापोलीची कार्यकारिणी सभा नुकतीच दापोली येथील लायन्स क्लब कार्यालयातील कै डॉ प्रशांत मेहता सभागृहात पार पडली. यावेळी वर्ष 2023-24…
डॉ. संजय भावे यांची डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती
दापोली – महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांनी डॉ. संजय भावे यांची डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती केली आहे. डॉ. संजय भावे हे या…
दादा इदाते : माझे पितामह गुरुवर्य
माझे पितामह गुरुवर्य पद्मश्री कर्मवीर दादासाहेब इदाते सर 2 जून 2023 रोजी 75 व्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत, याचा सार्थ अभिमान मला होत आहे. या अमृत महोत्सवी वर्षा…
कृषी विद्यापीठाच्या नवनियुक्त कुलगुरूंचे स्वागत आणि मावळत्या कुलगुरूंना शुभेच्छा
दापोली – ‘विद्यापीठात काम करीत असताना नेहमी सकारात्मक दृष्टिकोन बाळगा, अनेक विचार तुमच्यापर्यंत पोहोचत असतात, त्यातील योग्य तो विचार धारण करा, त्या विचारांचा ध्यास बाळगा आणि सगळयांनी एकत्रितपणे काम करा…
रमजान गोलंदाज यांची शासनाच्या जिल्हा ग्राहक संरक्षण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून निवड
पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी दिल्या शुभेच्छा रत्नागिरी तालुक्यातील उक्षी गावाचे सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते, नवनिर्मिती फाउंडेशन उक्षीचे संस्थापक अध्यक्ष आणि पत्रकार रमजान गोलंदाज यांची शासनाच्या ग्राहक सरक्षण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून…
बँकेच्या निवडणुकीला सामोरे जायला मी घाबरत नाही पण…
दापोली – मला आजही दापोली अर्बन बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी असेच वाटत आहे, कारण निवडणुकीमुळे बँकेवर १५ लाखांचा अधिकचा बोजा पडणार आहे. त्यामुळे मी निवडणुकीला सामोरे जायला घाबरत आहे, असा…
दापोली अर्बन बँकेची निवडणूक बिनविरोध, औपचारिक घोषणा बाकी
दापोली – जयवंत जालगावकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने दापोली अर्बन को. ऑप.बँक लिमिटेड ता. दापोली शच्या निवडणूकीत पुन्हा एकदा बाजी मारली आहे. यंदाची ही निवडणूक बिनविरोध करून जयवंत जालगावकर यांनी बॅंकचे…
रत्नागिरीत शबे कद्र उत्साहात साजरी
रत्नागिरी : दावते इस्लामी रत्नागिरी शाखेतर्फे शबे कद्र (लैलतुल कद्र)चे औचित्य साधून मदनी मरकज फैजाने अत्तार कोकणनगर येथे ईजितमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रवचन (बयान) अल्ताफ कूरेशी यांनी…
काजू बी साठी तातडीने हमीभाव जाहीर करा, राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई: काजू बी चे दर घसरल्यामुळे कोकणातील शेतकरी अडचणीत आला आहे. सध्या 100 ते 110 रूपयांपर्यंत ‘काजू बी’ला दर मिळत आहे. शेतकऱ्यांचा या मुळे प्रचंड नुकसान होत आहे. कोकणातील काजू…
दापोलीच्या तरुणीची लंडन वर्ल्ड रेकॉर्ड बुक मध्ये नोंद
दापोली : शहरातील रीनाज ब्युटी सलोन स्पा अकॅडमी मधील रीना राजेंद्र देवरुखकर वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ यश मिळवत होत्या. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांची मुलगी भूमी राजेंद्र देवरुखकर हिने लंडन…
