दापोलीत 4 दिवसात सुमारे 10 कोटींचा चरससाठा जप्त
दापोली : तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत सुमारे 257.645 किलो चरसचा साठा जप्त करण्यात आला. याची किंमत सुमारे 9 कोटी 88 लाख 17 हजार 600 रूपये…
दापोली भारतनगर चोरीचा आरोपी सापडला, पोलीसांची दमदार कामगिरी
दापोली पोलीस ठाणे हद्दीतील भारतनगर आयशा महेक अव्हेन्यू पहिला मजला रुम नं. १०३ ता. दापोली जि. रत्नागिरी येथे राहणा-या फराह मिन्नत टेटवलकर वय २७ यांचे मुलांचे शाळेला सुट्टी असल्याने त्या…
निलीमा चव्हाण मृत्य प्रकरणी दापोली स्टेट बँक प्रोजेक्ट मॅनेजर अटकेत
दापोली:- निलीमा चव्हाण मृत्यू प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. निलीमा चव्हाण हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबाबत दापोली स्टेट बँक प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम गायकवाड याला अटक करण्यात आली आहे. १…
दापोलीत चोरांचा धुमाकूळ, एकच रात्री तीन चोऱ्या
दापोली :- दापोली शहरातील बाजारपेठ परिसरात चोरट्याने एकाच रात्री तीन ते चार ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केला, तर दुकाने व एक घर फोडले. मंगळवारी (दि. १६) पहाटे 4.20 च्या सुमारास…
तुमच्या फोनवर सुद्धा इमर्जन्सी alert येऊन सायरन वाजला का? पण घाबरू नका, कारण…
तुमच्या फोनवर सुद्धा इमर्जन्सी alert येऊन सायरन वाजला का? पण घाबरू नका, कारण…
कुंभार्ली नदीत पोहायला गेलेल्या कादिर आणि आतिकचा मृत्यू
चिपळूण फुटबॉल खेळायला जातो सांगून कुंभार्ली येथील नदीत पोहायला गेलेल्या आठ विद्यार्थ्यांपैकी दोघेजण नदीत बेपत्ता झाले होते. या दोन विद्यार्थ्यांचे मृतदेह शिरगाव येथील वाशिष्ठी नदीत सापडले आहे. . तब्बल 24…
विद्यार्थी महाविद्यालयाच्या नावाचा लौकिक नक्कीच वाढवतील – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड
मंडणगड : ‘लोकनेते गोपिनाथजी मुंडे व पद्मश्री कर्मवीर दादा इदाते यांनी आपापल्या क्षेत्रात उतुंग कामगिरी बजावली आहे. ही दोन्ही नावे लाभलेल्या महाविद्यालायातील विध्यार्थी आपल्या महाविद्यालायाच्या नावाचा लौकिक नक्कीच वाढवतील, असा…
दापोली तेरेवायंगणी येथे कृषी दिन उत्साहात
दापोली : हरीतक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृषी दिन व शेतकरी मेळावा जि.प. मराठी शाळा तेरेवायंगणी ता.दापोली येथे उत्साहात पार पडला. सकाळी 10.00…
दापोलीतील अपघातामधील मृतांच्या वारसाना ५ लाख रुपयांची शासकीय मदत जाहीर
जखमींचा सर्व खर्च शासन करणार, पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती रत्नागिरी : जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आसूद जोशी आळी या ठिकाणी ट्रक आणि वडाप यांची समोरासमोर टक्कर झाली या भीषण अपघातात…
दापोली आसूद अपघातात सात जणांचा मृत्यू
दापोली : तालुक्यातील आसूद जोशी आळी इथं झालेल्या अपघातात मृतांचा आकडा वाढला आहे. मॅक्झिमो गाडीच्या चालकासह 7 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. दापोलीतून आंजर्ले कडे प्रवासी वाहतूक करणारी मॅक्झिमो व दापोलीकडे…
