चेतन राणे यांच्या कवितेचा राज्यस्तरीय ‘काव्यसुगंध’ पुस्तकात समावेश
दापोली : तालुक्यातील सुप्रसिद्ध कवी चेतन राणे यांच्या फेसबुक या गाजलेल्या कवितेचा समावेश ‘काव्यसुगंध’ या प्रातिनिधिक कवितासंग्रहात करण्यात आला आहे. पुण्याच्या ‘स्नेहवर्धन प्रकाशन’ या संस्थेतर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले…
तेव्हा ते चोर नव्हते का? – आमदार योगेश कदम यांची आमदार भास्कर जाधव यांच्यावर टीका
उबाठा गटातून हकालपट्टी केलेल्यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश खेड – कोकणात राजकारण सुसंस्कृतपणे सुरु होते. आमदार भास्कर जाधव यांनी बेताल वक्तव्य करीत घाणेरड्या राजकारणाचा पायंडा पाडत आहेत. ते राजकारणात काळा कलंक…
लोटेचे उपविभागप्रमुख, तालुकाप्रमुख यांची समर्थकांसह पक्षातून बाहेर हकालपट्टी
खेड – शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी आयोजित पक्षाच्या बैठकीत उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख यांच्यासह त्यांच्या समर्थकांची हकालपट्टी केली आहे. बैठकीत,’आपण कोणकोणते प्रताप केलेतं ते लोकांना…
दापोलीत दोघांवर डुकराचा हल्ला, एकजण गंभीर
दापोली : तालुक्यातील ताडील, सुरेवाडी इथं दोघांवर डुकराने हल्ला केल्यानं एक जण गंभीर तर एक किरकोळ जखमी झाला आहे. जखमी असलेल्या व्यक्तीवर दापोलीतील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर गंभीर…
सुमारगडावर अडकलेल्या गिर्यारोहकांची सुटका
खेड – खेड तालुक्यातील रसागळगड येथून सुमारगडावर गेलेल्या मुंबईतील चार गिर्यारोहक रात्रीच्या अंधारात जंगलात अडकले होते. त्यांना स्थानिक ग्रामस्थ, पोलीस पाटील आणि पोलिसांनी मदत करत सुखरुप सुटका केली. अडकलेल्यांमथ्ये ज्ञानेश्वर…
माजी आमदार संजय कदमांचे स्वीय सहाय्यक शिंदे गटात
खेड – शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि माजी आमदार संजय कदम यांचे स्वीय सहाय्यक सुनील चव्हाण यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या हस्ते पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे उबाठा गटासह…
शिवसेनेकडून केळशीवासियांना मदत
तालुका प्रमुख उन्मेष राजे यांनी घेतला पुढाकार दापोली : केळशी येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे काही घरांमध्ये पाणी घुसून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. ही गोष्ट दापोली मंडणगड खेड विधानसभा मतदार संघाचे…
नितीन पेडणेकर यांचा सेवानिवृत्ती बद्दल सत्कार
दापोली : शहरातील दापोली शिक्षण संस्था संचलित ए.जी. हायस्कूलचे वरिष्ठ लिपीक नितीन पेडणेकर यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार शालेय समिती चेअरमन रवींद्र कालेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानचिन्ह देऊन करण्यात आला. तर…
कृषिच्या ऋषिला भावपूर्ण श्रध्दांजली!
जागतिक किर्तीचे शेती शास्त्रज्ञ आणि भारताच्या हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचे गुरुवारी वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले. कृषि संशोधक असलेल्या एम. एस. स्वामीनाथन यांचा जन्म 19 ऑगस्ट…
मोफत पाणी पुरवठा करून जनतेची तहान भागविणारा सौरभ मलुष्टे
प्रभाग क्र. ५, ६ मधील जनतेकडून होतेय कौतूक रत्नागिरी : कोणतेही सत्तेच पद नसताना केवळ सामाजिक बांधिलकी जपत सध्याच्या पाणी टंचाईच्या संकटात आपल्या व्यावसायातून मिळणाऱ्या नफ्यातून सर्वसामान्य जनतेला मोफत पाणीपुरवठा…
