दापोली चंद्रनगर शाळेत पंढरीची वारी
दापोली- आषाढी एकादशीनिमित्त दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद चंद्रनगर मराठी शाळेत पंढरीची वारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विठुराया, रुक्मीणी आणि वारकऱ्यांच्या वेषात शाळेतील विद्यार्थ्यांनी पंढरीची वारी साजरी केली. चंद्रनगर शालेय…
वाकवली हायस्कूलमध्ये वैष्णवांचा मेळा
दापोली- दापोली तालुक्यातील डाॅ. वि. रा. घोले माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त वारकरी दिंडी व वैष्णवांचा मेळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी वारकरी दिंडीसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात…
दापोली कृषी विद्यापीठाच्या 1996 – 2000च्या बॅचचा स्नेह मेळावा आनंदात
दापोली: डॉ बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठच्या 1996-2000 बॅचचा सस्नेह मेळावा दिनांक 12 व 13 जुलै रोजी साधना एक्झिक्युटिव्ह येथे नुकताच पार पडला. या कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी कॉलेजला जाऊन लेक्चर हॉलमध्ये…
माथेरानला फिरायला गेलेल्या राजापूरातील दांम्पत्याचा मृत्यू
रत्नागिरी : राजापूरहून माथेरानला फिरायला आलेल्या दाम्पत्याचे मृतदेह पोलिसांना सापडले आहेत. माथेरानमधील दरीत दोघांचे मृतदेह आढळून आले. पार्थ काशीनाथ भोगटे (४६) आणि लक्ष्मी पार्थ भोगटे (४६) अशी दोघांची नावं आहेत.…
कृषी दुतांनी जैविक खत वापरून शेतकऱ्यांना दाखविले प्रात्यक्षिक
दापोली : डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी महाविद्यालय, दापोलीच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांच्या ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमाच्या ‘निसर्गमित्र’ गटाने कोशिंबळे या गावात भाताच्या रोपांना लागवडी करिता ‘बायोला’ जैविक खत…
रत्नागिरी लोकल क्राईम ब्रांचकडून गुटखा वाहतुकीवर कारवाई
15 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त रत्नागिरी : दिनांक ११/०७/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला काही इसम हातखंबा निवळी गणपतीपुळे रोडने शासनाने प्रतिबंधीत केलेला पान मसाला व सुगंधीत तंबाखुजन्य…
चोरांची डेरिंग वाढली, थेट पोलिसाच्या घरात केली चोरी
वेरळमधील चोरीची जोरदार चर्चा. खेड – गेल्या आठवड्यात वेरळ गावातील समर्थ कृपा विश्व संकुलातील दोन रो- हाऊस आणि पाच प्लॅट चोरट्यांनी फोडले होते. या चोरीचा तपास पोलीस करीत असताना गुरुवारी…
देहेण येथे चार सूत्री पद्धतीत भातलागवड
दापोली : दिनांक १०/०७/२०२४डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी महाविद्यायाच्या कृषी भूमिकन्या गटाच्या विद्यार्थिनींनी देहन येथे ग्रामीण जनजागृती कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत चार सूत्री पद्धतीने भात लागवडीचे प्रात्यक्षिक घेतले. या कार्यक्रमात कृषी…
कोकण : चंद्रनगरचे विद्यार्थी शेताच्या बांधावर
दापोली – आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद चंद्रनगर मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन भात लावणीच्या कामांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. चंद्रनगर शाळेतील शिक्षक मनोज…
राकेश उर्फ बाबा नागवेकर, मीरा पिलणकर यांचा शिवसेनेत प्रवेश
पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश रत्नागिरी : शहरात उबाठा गटाचे माजी नगरसेवक राकेश उर्फ बाबा नागवेकर आणि माजी नगरसेविका मीरा पिलणकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी ठाकरे…
