शासकीय अध्यापक महाविद्यालयात छ.शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात संपन्न
रत्नागिरी – शासकीय अध्यापक महाविद्यालयात छ.शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास डॉ.केशव तुपे,सहसंचालक,उच्च शिक्षण,कोकण विभाग पनवेल हे उपस्थित होते. हा सोहळा गणेश मंदिर प्रांगणात उत्साहात पार पाडला.…
